. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात जे आमूलाग्र बदल झाले, जी प्रगती झाली ती शब्दरूपाने व्यक्त करण्यासाठी ‘थँक अ टीचर’ ही मोहीम शिक्षण विभागाकडून राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
शिक्षण विभाग शिक्षकांना पगारातून केलेली कपात, शासन हिस्सा व जमा रकमेवरील व्याज याचा हिशेब देण्यात अपयशी ठरला आहे. शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे शिक्षकांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ...
सायखेडा : निफाड तालुक्यातील कोठुरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळेच्या वतीने पेटी वाचनालयाचे उद्घाटन कोठुरे फाटा येथील हनुमान मंदिर येथे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. ...
दिंडोरी / ननाशी : पंचायत समिती कर्मचाºयास वेळीअवेळी फोन करून शिवीगाळ होत असल्याचा आरोप करत मनस्ताप देणाºया शिक्षक कर्मचाºयावर कारवाई करण्याची मागणी दिंडोरी तालुका शिक्षक समन्वय समितीच्या वतीने गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या ...
कोरोना साथरोग उपाययोजनांतर्गत कामामध्ये नियुक्त शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात यावे अशा शासनाकडून सूचना असताना, नागपूर जिल्ह्यात अजूनपर्यंत शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले नाही. शासनाच्या सूचनेनुसार ज्यांची सेवा अधिग्रहित करण्यात आली आहे त्यांना कार ...
शिक्षक भारती विनाअनुदानित धोरण संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या नाशिक विभागीय अध्यक्षपदी टिटवी येथील नाना सुकदेव पाटील यांची निवड करण्यात आली. ...