सिन्नर : २० टक्के अनुदानित तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या सर्व शिक्षकांना प्रचलित नियमानुसार अनुदान देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही महसूलमंत्री व उपसमितीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली. ...
महापालिकेतील कर्मचारी व शिक्षकांच्या विविध मागण्या मागील तीन-चार वर्षांपासून प्रलंबित आहेत. कोरोना काळात कर्मचारी व शिक्षक कोरोना योद्धा बनून प्रशासनाला सहकार्य करत आहेत. मात्र कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग, महागाई भत्त्यासह विविध मागण्यांकडे प्रशासन ...
ठाणगाव: सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या पुंजाजी रामजी भोर विद्यालय व डॉ.अण्णासाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने 'विद्यार्थी तेथे शाळा ' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ...
एका शिक्षिकेने या आदर्श शिक्षक पुरस्कारावर आक्षेप घेत दुजाभाव करुन देण्यात आल्याचा आरोप केला होता. लोकमतने बुधवारच्या अंकात पुरस्कार वितरणावर आरोपाचे सावट या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर शिक्षण विभागाने कोविडच्या प्रादुर्भावामुळे गु ...
शिक्षक, विद्यार्थी आणि शाळेतील कर्मचाऱ्यांना 6 फुटांचे अंतर ठेवणे बंधनकारक राहील. तसेच वेळोवेळी हात धुणे, फेस कव्हर लावणे, शिंक आल्यास तोंडावर हात ठेवणे, स्वतःच्या प्रकृतीकडे स्वतःच योग्य लक्ष देणे आणि थुंकण्यासारख्या गोष्टींवर काटेकोरपणे लक्ष ठेवावे ...
औंदाणे : बिजोरसे येथील रहिवासी व मसगा कनिष्ठ महाविद्यालय, मालेगाव येथील अर्थशास्र विभागाचे प्रा. रवींद्र मोरे यांना श्रीहरी शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक प्रतिष्ठान, नामपूर संस्थेतर्फे राज्यस्तरीय उपक्रमशील अध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...
जानोरी : राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत दिंडोरी तालुका शिक्षक परिषद कार्यकारिणीने तालुकाध्यक्ष रावसाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार दिंडोरी यांना निवेदन दिले. ...