आश्रमशाळा आणि जिल्हा परिषदेच्या शाळांपुढे कोरोनाने मोठ्या अडचणी उभ्या केल्या. गोरगरिबांच्या पोरांना शिकविणाऱ्या या शाळांमधील शिक्षकांनी अध्यापनाच्या धडाकेबाज पद्धती शोधून कोरोनातही अध्यापन सुरू ठेवले. त्यांच्या धाडसाच्या कहाण्या शिक्षकांनीच लिहून, सं ...
CoronaVirus, sindhudurg, kolhapur news कणकवली तालुक्यातील कुंभवडे येथील शंकर महादेव विद्यालयाचे मुख्याध्यापक हनुमंत गोविंद दळवी (वय ५४ , रा.हरकुळ बुद्रुक, कणकवली) यांचे कोरोनाने रविवारी निधन झाले आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, हलकर्णी या गावचे ते म ...
सिन्नर : मुख्याध्यापक संघाचा पायी दिंडीच्या शिष्टमंडळाला मुंबईत पाचारण केल्यामुळे पायी दिंडी यात्रा तूर्तास स्थगित करण्यात आली. शनिवार (दि.३०) पासून राज्यातील १४६ व १६३८ उच्च माध्यमिक शाळांना २० टक्के अनुदान मंजूर अनुदान निधी त्वरीत शासन निर्णय निर्ग ...
नशिक : राज्यातील उच्च माध्यमिक शाळांना २० टक्के अनुदान मंजूर करून अनुदान निधी त्वरित वितरित करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करुन शिक्षकांच्या खात्यावर पगार जमा करण्यात यावे या मागणीसाठी प्रा. कर्तार सिंग ठाकूर व प्रा. अनिल परदेशी यांच्या नेतृत्वात का ...
सायखेडा : राज्यातील शिक्षक आॅनलाईन अध्यापनाबरोबरच कोविड 19मुळे उद्भवलेल्या आपत्ती व्यवस्थानातील कोरोना साह्यता कक्ष, माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत विविध सर्वेक्षण, विलगीकरण कक्ष यात कार्यरत आहेत हे करत असताना आॅनलाईन अध्ययन- अध्यापनाची साप्ताहिक ...
पेठ : रवि जे मथाई सेंटर फॉर एज्युकेशनल इनोव्हेशन, भारतीय प्रबंध संस्था अहमदाबाद व स्टेट इनोव्हेशन अॅण्ड रिसर्च फाऊंडेशन (सर फाऊंडेशन), सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा टीचर इनोव्हेशन अॅवार्ड २०२० राज्यातील १०३ शिक्षकांना जाहीर झाला ...
१ नोव्हेंबर २००५ पासून नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली. या आधारावरच राज्यातील खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना तसेच १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त अंशत अनुदानित खाजगी शाळेत नियुक्त शिक्षक कर्मचाऱ्यांनाही जुनी प ...