कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागाकडील पदभरती वगळता अन्य विभागाने नवीन पदभरती करू नये, असे वित्त विभागाच्या शासन निर्णयान्वये निर्देश असल्याने ही भरती प्रक्रिया प्रलंबित ठेवण्यात आली होती. ...
नांदूरवैद्य : वंजारवाडी येथील शिक्षण मंडळ भगूर संचलित अमित पंड्या विद्यालयाच्या वतीने ह्यचला, जाणून घेऊ शाळाह्ण या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...
आतापर्यंत एकूण ९ हजार ८० शिक्षण सेवक पदांपैकी ५ हजार ९७० शिक्षण सेवक पदांवर नियुक्त्या देण्याबाबतची प्रक्रिया यापूर्वीच फेब्रुवारी, २०२० मध्ये पूर्ण झाली आहे. ...
शाळा सुरू करण्याचा निर्णय घेताना एक महिना आधी गावात एकही कोविड रुग्ण नको, असा नवा निकष आहे. प्रत्यक्ष वर्गांचा कालावधी हा तीन ते चार तासांपेक्षा अधिक असू नये, असेही अधोरेखित केले आहे. ...
उल्लेखनीय म्हणजे संघाच्या पुढाकारानंतर १३ जुलै रोजी मूल्यमापन निवड समितीची बैठक होणार आहे. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पत्रही निर्गमित केले आहे. बुधवारी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या पुढाकारात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ...