लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक, मराठी बातम्या

Teacher, Latest Marathi News

दीड वर्षापूर्वीच झाले होते लग्न; टेम्पो-दुचाकीच्या अपघातात शिक्षकाने गमावला जीव - Marathi News | The marriage took place a year and a half ago; A teacher lost his life in a tempo-bike accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीड वर्षापूर्वीच झाले होते लग्न; टेम्पो-दुचाकीच्या अपघातात शिक्षकाने गमावला जीव

शिक्षकाच्या शाळेस अनुदान नसल्याने उदरनिर्वाहासाठी ते रात्रीचे कंपनीवर सुरक्षारक्षकाचे काम करत होते ...

Video: शाळेच्या शेवटच्या दिवशी मॅडमकडून लय भारी गिफ्ट, भावूक झाले विद्यार्थी - Marathi News | Video: On the last day of school, the students got emotional with a huge gift from madam, video viral on instagram | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: शाळेच्या शेवटच्या दिवशी मॅडमकडून लय भारी गिफ्ट, भावूक झाले विद्यार्थी

शाळेतील शेवटच्या दिवशी शिक्षिकेनेच विद्यार्थ्यांना अनोखे गिफ्ट दिलंय. त्यामुळे, विद्यार्थीही भावूक झाले आहेत.  ...

आंतरजिल्हा बदली यापुढे बंद, शासन निर्णयाला शिक्षक संघटनांचा विरोध - Marathi News | inter district transfers no longer closed teachers unions oppose the government decision | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आंतरजिल्हा बदली यापुढे बंद, शासन निर्णयाला शिक्षक संघटनांचा विरोध

शासनाने निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी होत आहे. ...

Satara News: शिक्षकाची बदली थांबविण्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर; भर पावसात मांडला ठिय्या - Marathi News | Students on the streets to stop teacher transfer; It was laid out in full rain in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara News: शिक्षकाची बदली थांबविण्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर; भर पावसात मांडला ठिय्या

शालेय प्रगतीवर आधारित गेली सलग दोन वर्षे त्यांना संस्थेचा सातारा-पुणे विभागीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळाला ...

बदली पाहिजे तर राजीनामा द्या अन दुसऱ्या जिल्ह्याची परीक्षा पास करा; जिप शिक्षकांमध्ये संतापाची लाट - Marathi News | Inter-district, intra-district transfers stopped, anger among Zilla Parishad teachers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बदली पाहिजे तर राजीनामा द्या अन दुसऱ्या जिल्ह्याची परीक्षा पास करा; जिप शिक्षकांमध्ये संतापाची लाट

आंतरजिल्हा, जिल्हांतर्गत बदल्या बंद ...

शिक्षकाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण; गालावर मारल्या 23 चापटा, एफआयआर दाखल... - Marathi News | Teacher brutally beating a student; 23 slaps on the cheek, FIR filed... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिक्षकाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण; गालावर मारल्या 23 चापटा, एफआयआर दाखल...

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर घटनेचा खुलासा झाला. ...

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या माजी जिल्हाध्यक्षासह तिघांची हकालपट्टी - Marathi News | Expulsion of former district presidents of primary teachers committee, Prakash Kajve, Javed Sheikh, Arvind Palkar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या माजी जिल्हाध्यक्षासह तिघांची हकालपट्टी

उर्दू शिक्षक संघटना फुटीच्या उंबरठ्यावर? ...

गुरुजींच्या चेहऱ्यावर हास्य फुलले; तब्बल आठ महिन्यानंतर ९२ शिक्षक झाले मुख्याध्यापक! - Marathi News | After eight months of waiting, 92 teachers became head masters! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गुरुजींच्या चेहऱ्यावर हास्य फुलले; तब्बल आठ महिन्यानंतर ९२ शिक्षक झाले मुख्याध्यापक!

नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाले तरी पदोन्नतीची प्रक्रिया सुरु झाली नसल्याने पदोन्नतीस पात्र असलेल्या शिक्षकांची धास्ती वाढली होती. ...