शाळा व्यवस्थापनांची निकड समजून न्यायालयाने एप्रिल २००६ मध्ये अंतरिम दिलासा दिला. शाळांना डी.एड. शिक्षक सापडेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपी पात्र बी.एड. शिक्षकांची नियुक्ती करण्याची परवानगी दिली. ...
मान्यता मिळाल्यानंतर पुन्हा एकदा अतिरिक्त शिक्षकांची संख्या निश्चित होणार आहे. त्यामुळे दोन वेळा स्वतंत्रपणे समायोजन प्रक्रिया राबविण्याला कोणताही अर्थ नसल्याचे संचालनालयाने परिपत्रकात नमूद केले आहे. ...
शिक्षकांनी क्रूर शिक्षा केल्या किंवा लैंगिक शोषण केले तर तोच संस्कार घेऊन ते मोठे होतात. त्यामुळे एक विकृत शिक्षक शेकडो विकृत व्यक्तींना भविष्यात निर्माण करतो. ...