औरंगाबाद-पुणे मार्गावरील प्रवाशांच्या सेवेत लवकरच कुलकॅब टॅक्सी सेवा मिळणार आहे. औरंगाबाद प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने या मार्गावर कुलकॅब टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
वाहतूक नियंत्रण शाखेकडून काळी-पिवळी व आॅटोंवर विनाकारण चालान केले जात आहे. यावर अंकुश लावण्यात यावे, अशी मागणी काळी-पिवळी टॅक्सी व आॅटो चालक संघटनेने केली असून आमदार गोपालदास अग्रवाल यांना मागण्यांचे निवेदन दिले. ...
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने काही दिवसांअगोदर ‘बाईक टॅक्सी’ला परवानगी नाकारली होती. यासंदर्भात कायदा नसल्याने ही अडचण झाली होती. मात्र आता केंद्र सरकार याबाबत कायदाच करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे रस्त्यांवर ‘बाईक टॅक्सी’देखील धावताना दिसणार आहेत. ...
पणजी : पर्यटक आणि अन्य प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या राज्यातील टॅक्सींसाठी स्पीड गवर्नर नको, अशा प्रकारची मागणी करणाऱ्या टॅक्सी व्यवसायिकांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्र सरकार यासंबंधींचा एक नियम दुरुस्त करण्याचा विचार करत आहे. नियम ...