लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टॅक्सी

टॅक्सी, मराठी बातम्या

Taxi, Latest Marathi News

प्रवासापूर्वी रिक्षा, टॅक्सीच्या नोंदणी क्रमांकाचे छायाचित्र काढा, परिवहनमंत्री  मंत्री दिवाकर रावते यांचे आवाहन - Marathi News | Before the trip, Catch a photograph of the auto rickshaw registration number | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवासापूर्वी रिक्षा, टॅक्सीच्या नोंदणी क्रमांकाचे छायाचित्र काढा, परिवहनमंत्री  मंत्री दिवाकर रावते यांचे आवाहन

रिक्षा किंवा टॅक्सीमध्ये प्रवास करताना प्रवाशांनी आणि विशेष करुन महिला प्रवाशांनी संबंधित वाहनांच्या नोंदणी क्रमांकाचे (नंबर प्लेट) छायाचित्र काढून ते आपल्या नात्यातील जवळची व्यक्ती, मित्र यांना पाठवावे ...

CES 2019 : लढाऊ विमानाप्रमाणे जागेवरच उडणारी, उतरणारी हवाई टॅक्सी येणार - Marathi News | CES 2019 : Like a fighter aircraft, landing DOWN-TO-EARTH AIR TAXI will come soon | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :CES 2019 : लढाऊ विमानाप्रमाणे जागेवरच उडणारी, उतरणारी हवाई टॅक्सी येणार

बेल या कंपनीने सीईएसमध्ये 150 मैल जाऊ शकणारी हायब्रिड एअर टॅक्सी दाखविली. CES 2019 : Like a fighter aircraft, landing DOWN-TO-EARTH AIR TAXI will come soon ...

मुंबई-पुणे-मुंबई ! आता 20 मिनिटांत पुणेकरांच्या भेटीला, हेलिकॉप्टर टॅक्सी आली रे... - Marathi News | Mumbai-Pune-Mumbai! Now in 20 minutes, the helicopter taxi has come ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-पुणे-मुंबई ! आता 20 मिनिटांत पुणेकरांच्या भेटीला, हेलिकॉप्टर टॅक्सी आली रे...

अमेरिकेतील फ्लाय बेड नावाच्या हॅलिकॉप्टर सेवा पुरविणाऱ्या कंपनीकडून ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे समजते. ...

'त्या' टॅक्सीने संसदेबाहेर उडवला गोंधळ; सुरक्षारक्षकांची झाली पळापळ - Marathi News | Taxi crashes into Parliament entrance barricade sparks security scare | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'त्या' टॅक्सीने संसदेबाहेर उडवला गोंधळ; सुरक्षारक्षकांची झाली पळापळ

संसद भवन परिसरात घडलेल्या घटनेनं खळबळ ...

गोव्यात व्यावसायिक वाहनांवरील जाहिरातीवर निर्बंध - Marathi News | Advertising restrictions on commercial vehicles in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात व्यावसायिक वाहनांवरील जाहिरातीवर निर्बंध

टॅक्सी मीटर नसलेल्यांना मज्जाव; ७५ हजारापर्यंत शुल्क  ...

समाजमाध्यमांवर संप मागे घेतल्याच्या अफवाच - Marathi News | Rumors of retracting the media on social media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समाजमाध्यमांवर संप मागे घेतल्याच्या अफवाच

व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूक आणि टिष्ट्वटर या समाजमाध्यमांवर अ‍ॅप बेस टॅक्सी संप मागे घेतल्याच्या केवळ अफवाच व्हायरल होत आहेत. ...

अ‍ॅप बेस्ड टॅक्सींचा संप सुरूच! - Marathi News | App-based taxis start off! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अ‍ॅप बेस्ड टॅक्सींचा संप सुरूच!

सोमवारपासून सुरू असलेला अ‍ॅप बेस्ड टॅक्सींचा संप सलग चौथ्या दिवशी अर्थात गुरुवारी कायम राहणार आहे. ...

औरंगाबाद-पुणे मार्गावर लवकरच धावणार कुलकॅब टॅक्सी - Marathi News | coolcab Taxi will run soon on Aurangabad-Pune road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद-पुणे मार्गावर लवकरच धावणार कुलकॅब टॅक्सी

औरंगाबाद-पुणे मार्गावरील प्रवाशांच्या सेवेत लवकरच कुलकॅब टॅक्सी सेवा मिळणार आहे. ...