संपूर्ण देशात हाहाकार माजविणाऱ्या कोरोनामुळे लॉकडाउन करण्यात आल्याने सर्वच क्षेत्रात मंदीचे सावट पसरले आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासकीय तसेच इतर अशासकीय खासगी कार्यालये बंद ठेवण्यात आली होती. प्रादेशिक परिवहन कार्यालयातदेखील नवीन वाहन नोंदणी तसे ...
नागपूर शहरात ७ लाख ३१ हजार ४२१ मालमत्ता आहेत. या मालमत्ताधारकांकडून २०२०-२१ या वर्षात थकबाकीसह येणे वसुली ६७९.०४ कोटींची आहे. २०१९-२० या वर्षात ६ लाख ८४ हजार ७५० मालमत्ताधारकांकडून थकबाकीसह ५१४.७५ कोटींचा टॅक्स वसूल करावयाचा होता. परंतु गेल्या आर्थिक ...
महापालिकेच्या कर आकारणी व करवसुली विभागाला २०२०-२१ या वर्षातील डिमांड वाटप मार्च मध्ये सुरू होणे अपेक्षित होते. मात्र लॉकडाऊनमुळे कामकाज ठप्प असल्याने डिमांड छपाईला विलंब होत आहे. अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने ७ लाख ३१ हजार ४२१ डिमांड वाटप ...
महापालिकेच्या वतीने पावसाळा पूर्व दक्षतेचा भाग म्हणून धोकादायक घरांना नोटिसा बजावण्याचे काम सुरू झाले आहेत. सध्या महापलिकेच्या नोंदीनुसार ७२३ धोकादायक घरे आणि वाडे असले तरी ७०८ नोटिसा तयार करण्यात आल्या असून, त्या विभागीय अधिकाऱ्यांमार्फत बजावण्याचे ...