फिल्म इंडस्ट्रीसंदर्भात बोलायचे झाल्यास, सर्वाधिक कर भरणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींमध्ये शाहरुख खान हा थलपथी विजय, सलमान खान आणि अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा अधिक टॅक्स भरणारा कलाकार ठरला आहे. सेलिब्रिटींच्या यादीत विराट कोहली पाचव्या स्थानावर आहे. ...
कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोल्ट्री शेडसाठी ग्रामपंचायतींमार्फत कर आकारणीमध्ये विसंगती दूर करून दिलासा देण्यात येईल. हा कृषी क्षेत्रातील व्यवसाय असून त्यानुसार ठराविक एकसमान दराने कर आकारण्यासाठी कार्यवाही केली जावी. ...
राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी ‘फ्लेक्स-फ्युअल’, म्हणजेच एकापेक्षा जास्त इंधनावर चालणाऱ्या वाहनांवरील जीएसटी १२ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा विचार करावा, अशी मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. ...
Taxpayers News: यावर्षी ई-कॉमर्स आणि डिजिटल पेमेंटमध्ये वाढ झाल्यामुळे अनेक करदात्यांचा टर्नओव्हर लक्षणीय वाढला आहे. पण इन्कम टॅक्स ऑडिट रिपोर्ट फाइल करण्याची शेवटची तारीख नेमकी कधी आहे? ...