लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर

कर

Tax, Latest Marathi News

देशात एकच प्रत्यक्ष, तीही जुनी करप्रणाली आवश्यक  - Marathi News | A single direct, that too old taxation system is necessary in the country  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशात एकच प्रत्यक्ष, तीही जुनी करप्रणाली आवश्यक 

देशात प्राप्तिकर आकारणीच्या दोन पद्धती चालू ठेवणे अयोग्य आहे. नवी पद्धत रद्द करून जुन्या पद्धतीत मूलभूत सुधारणा करण्याची गरज आहे. ...

परभणीत तीन हजार ३०० मालमत्ता धारकांनी घेतला करात ५ टक्के सूटचा लाभ - Marathi News | 3 thousand 300 property owners in Parbhani availed the benefit of 5 percent tax exemption | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत तीन हजार ३०० मालमत्ता धारकांनी घेतला करात ५ टक्के सूटचा लाभ

एक एप्रिल ते ३० जून या कालावधीत मालमत्ता कराचा संपूर्ण वर्षाकरिता आगाऊ भरणा करणाऱ्या मालमत्ता धारकांना चालू वर्षाच्या सामान्य करात पाच टक्के सूट लागू केली आहे. ...

७४% भारतीय म्हणतात अतिश्रीमंतांवर कर लावा! जगभरातील ६८ टक्के लोकांनीही दिले समर्थन - Marathi News | 74% of Indians say tax the super rich 68 percent of people around the world also supported it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :७४% भारतीय म्हणतात अतिश्रीमंतांवर कर लावा! जगभरातील ६८ टक्के लोकांनीही दिले समर्थन

एका सर्वेक्षणानुसार, ‘जी-२०’ देशातील ६८ टक्के लोकांनी या प्रस्तावाचे समर्थन केले आहे. ...

मालमत्ता कर थकबाकीदारांना मुंबई पालिकेचा दणका; ४४ कोटी रुपयांची दंडवसुली  - Marathi News | the bmc has collect property tax from defaulters of rs 44 crore in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालमत्ता कर थकबाकीदारांना मुंबई पालिकेचा दणका; ४४ कोटी रुपयांची दंडवसुली 

मालमत्ताकराची थकीत रक्कम न भरणाऱ्यांकडून मुंबई महापालिकेने दोन टक्के दंड आकारण्यास सुरुवात केली आहे. ...

Pune Municipal Corporation: पुणेकरांची ऑनलाइन मिळकत कर भरण्यास पंसती; महापालिकेच्या तिजोरीत ८०८ कोटी जमा - Marathi News | Pune residents prefer to pay income tax online; 808 crore accumulated in the municipal treasury | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Municipal Corporation: पुणेकरांची ऑनलाइन मिळकत कर भरण्यास पंसती; महापालिकेच्या तिजोरीत ८०८ कोटी जमा

एकुण मिळकतधारकांपैकी ६८ टक्के लोकांनी म्हणजे ४ लाख ९४ हजार ६९४ मिळकतधारकांनी ८०८ कोटी ऑनलाईन जमा केले ...

‘मूनलायटिंग’ करणारे आयकरच्या रडारवर; दुसरे उत्पन्न विवरणपत्रात देणे गरजेचे - Marathi News | in mumbai moonlighting are required to show their other income should taxable and pay ancillary tax on it income tax department has given direction for action against them | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मूनलायटिंग’ करणारे आयकरच्या रडारवर; दुसरे उत्पन्न विवरणपत्रात देणे गरजेचे

गेल्या आर्थिक वर्षात मुंबईत किमान ११०० लोकांवर अशा प्रकारची कारवाई करण्यात आली होती. ...

१ जूनपासून बदलले महत्त्वाचे नियम, थेट तुमच्या जगण्याशी आहे संबंध! - Marathi News | Important rules changed from June 1, directly related to your survival! | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१ जूनपासून बदलले महत्त्वाचे नियम, थेट तुमच्या जगण्याशी आहे संबंध!

Important rules changed : वाहतुकीपासून ‘आधार’सह अनेक गोष्टींमध्ये झाले बदल ...

पुणेकरांना सवलतीने मिळकतकर भरण्यासाठी मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत भरता येणार कर - Marathi News | Extension of time to pay income tax with discount for Pune residents, tax can be paid till 'this' date | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांना सवलतीने मिळकतकर भरण्यासाठी मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत भरता येणार कर

गेल्या काही दिवसांपासून हे संकेतस्थळ खोलल्यावर अंडर कंट्रक्शन असाच मेसेज येत आहे. त्यामुळे नागरिकांकडून सवलतीसह मिळकतकर भरण्यासाठी वारंवार मागणी केली जात होती... ...