बुलडाणा : चालू आर्थिक वर्षातील नऊ महिन्यांमध्ये वैध मापन विभागाने वजन मापे प्रमाणीकरण मोहिमेंतर्गत जिल्ह्यातून ३0 लाख ४५ हजार रुपयांचा महसूल मिळवला आहे. दरम्यान, वजनात फेरफार केल्या प्रकरणांसह अन्य प्रकरणांमध्ये तब्बल सात लाख ९0 हजार रुपयांचा दंडही व ...
घर टॅक्समध्ये वाढ करण्यापूर्वी पुनर्मूल्यांकन प्रक्रिया करून संबंधित मालमत्ताधारकांना नोटीस बजावून त्यावर सुनावणी घ्यावी लागते. मात्र तसे काहीही न करता नागपूर महानगरपालिकेने अवाच्या सव्वा टॅक्स आकारणी करणो सुरू केले आहे. ...
विविध करसवलती व मध्यम वेतनवाढी यामुळे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या पहिल्या दोन वर्षांच्या काळात थेट करदात्यांच्या संख्येतील वृद्धी मंदावल्याचे समोर आले आहे. ...
सांगली व कोल्हापूर महापालिका हद्दीतील एलबीटी वसुलीला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली असली तरी, ही स्थगिती कायमस्वरुपी द्यावी, व्यापाऱ्यांची असेसमेंट रद्द करावी, यासाठी लढा सुरूच ठेवणार, असे व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी मंगळवारी पत्रक ...
प्रत्येक व्यापा-याने अचूक खरेदी विव्रष्ठीची माहिती देणे आवश्यक आहे. कर वाचविण्याच्या किंवा उलाढाल लपवून दोन पैसे कमविण्याच्या नादात अनेक व्यवहार केले जातात, परंतु आजच्या या माहिती तंत्रज्ञानाच्या जगात १ शासकीय विभाग एकमेकास करदात्याविषयी माहितीची देव ...
महानगरपालिकेने मागील वर्षभरात मालमत्तांचे सर्वेक्षण करून करांच्या पूनर्मूल्यांकनाची प्रक्रियाही पूर्ण केली आहे़ मागील आठवड्यात महापालिकेने निश्चित केलेल्या नवीन दरानुसार आरसीसी बांधकामांना ९ रुपये प्रति चौरस मीटर नुसार घरपट्टी आकारली जाणार आहे. ...
प्राप्तिकर न भरणा-यांचा शोध घेण्यासाठी वस्तू व सेवाकराचा (जीएसटी) डाटा वापरण्याचा विचार सरकार करीत आहे. त्यासाठी जीएसटीचा डाटा प्राप्तिकर विवरणपत्राशी जोडण्याची यंत्रणा उभी करण्याचा विचार सरकार करीत आहे. ...
शहरातील मालमत्तांचा सर्वे करताना मे.सायबरटेक सिस्टम्स अॅन्ड सॉफ्टवेअर लिमिटेड कंपनीची मनमानी सुरू आहे. वर्षाला ८०० रुपये टॅक्स येणाऱ्याला १८००० डिमांड पाठविले आहे. ...