नगर परिषदेने थकीत मालमत्ता करधारकांविरोधात मंगळवारपासून जप्तीची मोहीम सुरू केली आहे. या कारवाईचा धसका घेत शासकीय कार्यालये व खासगी नागरिकांनी कर भरण्यास सुरुवात केली आहे. ...
आपल्या वैयक्तीक स्वार्थापोटी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी मागील महासभेत मालमत्ता आणि पाणीपटटीवरील व्याज आणि विलंब आकार १०० टक्के माफ करण्याचा ठराव मंजुर केला होता. परंतु पालिका आयुक्तांनी हा केलेला ठराव फेटाळला असून व्याज आणि विलंब आकार वसुल केला जाईल ...
थकबाकी दारांच्या मिळकतीसमोर बँड वाजवणे, मिळकती जप्त करणे, मिळकतींना सील ठोकणे आदी विविध स्वरुपाची कारवाई सुरु आहेत. थकबाकी वसूलीसाठी सर्व परिमंडळासाठी स्वतंत्र वसूली पथकांची नियुक्त करण्यात आली आहे. ...
शास्तीकर सवलत आदेश राज्य शासनाने दिल्याने मूळ कर भरण्याची पिंपरी-चिंचवड महापालिकेने उपलब्ध करून दिलेली सुविधा बंद केली आहे. पूर्वलक्ष्यी प्रभावाने शास्ती माफ करणे हाच पर्याय असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. सत्ताधारी भाजपामुळेच शास्तीचे भूत ...
जकात कर रद्द झाल्यानंतर महापालिकेसाठी मालमत्ता कर हे उत्पन्नाचे प्रमुख स्रोत बनले आहे. मात्र, बड्या व्यावसायिक आणि निवासी थकबाकीदारांनी गेल्या काही वर्षांमध्ये महापालिकेचे तब्बल नऊ हजार ९४७ कोटी रुपये थकविले आहेत. त्यानुसार, उच्चभ्रू वस्ती, तसेच सात ...
थंड पडलेल्या मालमत्ता कर वसुली विभागाचा कारभार जोमात यावा यासाठी मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी कठोर पाऊल उचलले आहेत. यातंर्गत त्यांनी कर विभागातील दोन कर्मचाऱ्यांचे विभागातून स्थानांतरण केले असून अन्य कर्मचाऱ्यांना शो-कॉज नोटीस दिले आहे. ...
देशातील प्रमुख महामार्गांवरील टोलनाक्यांवर यापुढे दिवसा महिला टोलवसुलीचे काम करतील. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान व तामिळनाडूमध्ये हा प्रयोग केला जाणार आहे. ...