मागील अकरा महिन्यांमध्ये महानगरपालिकेने आऊटसोर्सिंगच्या नावावर केलेली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी आणि कोट्यवधी रुपयांच्या अनावश्यक विकासकामांचे परिणाम आता भोगावे लागत आहेत. ...
चामोर्शी नगर पंचायतीच्या हद्दीत संपूर्ण शहर, शंकरपूर, सावरहेटी, दहेगाव आदी भागाचा समावेश आहे. शहरातील अनेक नागरिकांनी चालू वर्षातील व मागील थकीत मालमत्ता कराचा अद्यापही भरणा केलेला नाही. ...
महापालिकेच्या कर विभागातील काही कर्मचारी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडतात. काही हलगर्जीपणा करतात. कर वसुलीकडे त्यांचे दुर्लक्ष आहे. अशा कर्मचाऱ्यांचा डाटा संग्रहित केला जात आहे. यावर अभ्यास करून केवळ ‘परफॉर्मन्स’ चांगला असलेल्यांनाच बढती देण्यात ...
जिल्हा प्रशासन मार्चअखेरमुळे वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या कामात गुंतलेले आहे. दुसरीकडे सहा महिन्यांपासून जिल्ह्यातील जवळपास सर्वच वाळूपट्टे तस्करांच्या विळख्यात आले आहेत. ...
महावितरणची सध्या थकबाकी वसुली मोहीम जोरात आहे. या मोहिमेत कामचुकारपणा करणार्या छावणी उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता दीपक माने यांच्यासह एकूण ९ अधिकारी-कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले आहे. ...
टॅक्स वाचवण्यासाठी खोटी बिले देण्याचा मार्ग आपल्यापैकी अनेकजण सर्रासपणे वापरतात. रिएम्बर्समेंट क्लेम करण्यासाठी अनेक कर्मचाऱ्यांकडून खोटी बिले सादर केली जातात. जर तुम्हीही असे करत असाल तर सावधान. खोटी बिले सादर केल्यास... ...
मुंबईत मुख्यमंत्र्यांना घरांना मालमत्ता करात सवलत देण्याची घोषणा केल्यानंतर आता ठाण्यातही विरोधक पुन्हा आक्रमक झाले आहेत. त्यांनी देखील सत्ताधाऱ्यांनी या प्रस्तावाची आठवण करुन देत ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करावा अशी मागणी लावून धरली आ ...