मालमत्ता कर हाच महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत आहे. गेल्या वर्षात सर्वेक्षणातील घोळाचा वसुलीला फटका बसला. अर्ध्याहून अधिक डिमांडचे वाटप करण्यात आलेले नाही. याचा वसुलीवर परिणाम झाला. परंतु पुढील वर्षात मालमत्ता कर वसुलीसाठी ‘बार चार्ट’ तयार क रण्यात य ...
जुना जालन्यातील रेल्वेस्थानक रस्त्यावर रविवारी भरणाऱ्या बाजारात ग्रामीण भागातून शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीसाठी आणतात. बाजारात पालिकेकडून कुठल्याही सुविधा दिल्या जात नसल्या तरी बाजार भाडेपट्टी वसुलीच्या नावाखाली विक्रेत्यांची लूट सुरू आहे. ...
नाशिक : महापालिके ने केलेली करवाढ आवाजवी असल्याचा अरोप करीत महापालिकेच्या निर्णयाचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने निषेध केला आहे. तसेच महापालिकेच्या करवाढीच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी महाराष्ट्र नविनर्माण विद्यार्थी सेनेतर्फे सोमवारी (दि. ...
कंपोझिशन करदात्यांसाठी रिटर्न्समध्ये आमूलाग्र बदल करण्यात आलेले आहेत. सामान्य रिटर्नपेक्षा जीएसटीआर-४ मध्ये उलट झालेले आहे. इतर रिटर्न मध्ये विक्रीच्या बिलानुसार तपशील द्यावा लागतो; परंतु जीएसटीआर-४ मध्ये खरेदीच्या बिलानुसार तपशील द्यावा लागेल. म्हणू ...
मोदी सरकारने सत्तेवर आल्यापासून पहिल्या तीन वर्षांत विविध उपकरांच्या (सेस) माध्यमातून ३.९४ लाख कोटी रुपयांचा महसूल मिळवला. मात्र हे उपकर ज्या योजनांसाठी लागू करण्यात केले गेले त्या योजनांवर हा पैसा पूर्णपणे खर्च केला गेला नाही. उपकराच्या महसुलापैकी फ ...
महापालिकेने शहरात मिळकत करात वाढ केल्यानंतर मोकळ्या भूखंडांवर कर आकारणी आणि त्यापाठोपाठ शेती क्षेत्रावरही कर लागू केल्याच्या चर्चेमुळे गेल्या काही दिवसांपासून शहरातील वातावरण तप्त होत असताना त्यात स्थायी समितीही सहभागी झाली. ...
महापालिकेकडून पुन्हा घनकचरा सेवा शुल्क वसुलीच्या नोटीसा बजावण्याची सुरवात झाल्याने व्यापारी हवालदील झाले आहेत. त्यामुळे या नोटीसा मागे घेण्यात याव्यात आणि महासभेच्या ठरावाची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी शुक्रवारच्या महासभेत सर्व पक्षीय नगरसेवकांनी केल ...
तहसील कार्यालयाचा गौणखनिज पथकाने आज अवैध गौणखनिज वाहतूकी विरोधात धडक कारवाई करीत वेगवेगळ्या ठिकाणाहून वाळु ची वाहतूक करणारे तिन टिप्पर पकडले असून दंडात्मक कारवाई केली आहे. ...