घरपट्टी लागू नसलेल्या घरांबाबत सर्व्हेक्षणात आणि प्रत्यक्षात वेगळी स्थिती आढळली असल्याने महासभेने सर्व नोटिसा रद्द करून फेरसर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. तथापि, महापालिकेने ५० हजार नोटिसा अगोदरच बजावले असून प्रशासकीय कार्यवाही सुरू झाली आहे त्यामुळे नो ...
शहरातील हजारो मिळकतधारकांना लाखो रुपयांच्या दंडासह थकीत घरपट्टी भरण्याच्या नोटिसांमुळे अस्वस्थता निर्माण झाली असतानाच संबंधित एजन्सीकडून अत्यंत सदोष सर्वेक्षण झाल्याचे सिद्ध झाले. ...
महापालिकेच्या वतीने घरपट्टी लागू नसलेल्या ४२ हजार मिळकतींना नोटिसा बजावल्यानंतर सुमारे दहा हजार हरकती घेण्यात आल्या असून, त्यात मोठा गोंधळ झाला आहे. कायदेशीर मिळकतींना बेकायदेशीर ठरवून नोटिसा बजावण्यात आल्याने सर्वेक्षणातच गोंधळ उडाल्याचे स्पष्ट झाले ...
पाणी दर बुडविण्याचा प्रयत्नात असलेल्या सुमारे ३६ हजार थकबाकीदारांना महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. कारण थकबाकीची रक्कम सुमारे ४५ कोटींच्या घरात पोहचलेली असून पाणीपुरवठा विभागाची झोप आता उडाली आहे. यामुळे प्रशासनाने नोटिसा बजा ...