अकोला: सर्वसामान्य नागरिकांना मालमत्ता कराचा भरणा थेट घरबसल्या करता यावा, यासाठी महापालिका प्रशासनाने आॅनलाइन प्रणाली विकसित केली. या प्रणालीकडे अकोलेकरांनी पाठ फिरविली आहे. ...
मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने थकबाकी वसुलीची मोहीम हाती घेतली आहे. थकबाकीदारांच्या ६४५ मालमत्ता जप्त करून लिलावात काढल्या. ८८ मालमत्ता महापालिकेच्या नावाने करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मागील काही वर्षांपासून ...