सोलापूर : महापालिकेचा मिळकत कर वसूल करण्यास गेलेल्या महिला कर्मचारी तेजस्विता क्षीरसागर यांच्यासह इतर कर्मचाºयांवर बाजार समितीतील दुकानदारांनी अरेरावी ... ...
महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकी वसुलीची मोहीम सुरू असून, थकबाकी न भरणाऱ्यांवर लवकरच मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचे मनपा सूत्रांकडून सांगण्यात आले. ...
चालू वर्षीच्या सुधारित उद्दिष्टापोटी महापालिकेला ५५ कोटी रुपयांची गरज असली तरी प्रत्यक्षात मात्र ३८ कोटी ७० लाख रुपयांचीच वसुली झाली आहे. त्यामुळे थकबाकीसह १०९ कोटी रुपयांची वसुली कधी होणार हा प्रश्नच आहे. ...
स्थानिक स्वराज्य संस्थांची मालमत्ता व पाणीपट्टी कराची ९० टक्के वसुली झाली पाहिजे, असे शासनाचे निर्देश आहेत. १०० टक्के कर वसुली करण्यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीने दोन विशेष पथक गठीत करण्यात आले असून कर वसुलीची कार्यवाही जोमात सुरू आहे. ...
अकोला: मार्च महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला असला, तरी अजून महापालिकेच्या कर वसुलीची आकडेवारी अद्याप पुढे सरकलेली नाही. ६ मार्च २०१९ पर्यंत मालमत्ता कर ३५.६७ टक्क्यांपर्यंतच पोहोचू शकले. ...
शहरातील मालमत्ता कर वसुलीबाबत सर्व झोनला दिलेले कर वसुलीचे ९० टक्के उद्दिष्ट ३१ मार्च २०१९ पर्यंत पूर्ण करा, अन्यथा संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा कर आकारणी व कर संकलन विशेष समितीचे सभापती संदीप जाधव यांनी गुरुवारी समितीच ...
जालना पालिकेने मार्च महिना लागताच मालमत्ता कराची वसुली मोहीम वेगात सुरू केली आहे. यासाठी सात स्वतंत्र पथकांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. ...