महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टीची धडक वसुली मोहीम सुरू असून, मंगळवारपर्यंत (दि.२६) घरपट्टीची २१ कोटी ५० लाख व पाणीपट्टी ८ कोटी ५० लाख अशी एकूण ३० कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. ...
सिडको वाळूज महानगर निवासी क्षेत्रातील मालमत्ता, पाणीपट्टी व सेवाकराची मार्च पर्यंत ९८ टक्के कराची वसूली करित जवळपास २ कोटी ७८ लाखाचा कर वसूल केला आहे. ...
महापालिकेच्या स्थायी समितीने मालमत्ता विभागाला २०१८-१९ या वर्षात कर वसुलीचे ५०९ कोटींचे उद्दिष्ट दिले होते. परंतु प्रयत्न करूनही २५ मार्चपर्यंत मालमत्ता करातून १९१ कोटींचा महसूल जमा झाला. ३१ मार्चला पाच दिवसांचाच कालावधीत शिल्लक असल्याने आता ३१८ कोटी ...
नगर परिषदेला यंदा ९ कोटी ३५ लाख ४४८ रूपये मालमत्ता कर वसुलीचे टार्गेट असून आतापर्यंत फक्त ३ कोटी १४ लाख ९० हजार ४६ रूपये एवढीच कर वसुली झाली आहे. त्यामुळे आता ७ दिवसांत नगर परिषदेला ६ कोटी २० लाख ५४ हजार ४०२ रूपये एवढी कर वसुली करावयाची आहे. ...
महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकी वसुलीची मोहीम सुरू असून, शुक्रवारपर्यंत घरपट्टीची २१ कोटी व पाणीपट्टी सोडआठ कोटी अशी एकूण २९ कोटी ५० लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. ...
थकबाकी वसुलीसाठी मनपाच्या सातपूर विभागीय कार्यालयाने धडक मोहीम हाती घेतली असून, गाळे गाळेधारकांकडून एक लाख ४७ हजार रु पयांची एका दिवसात वसुली केली आहे, तर पाच गाळे सील करण्याची कारवाई करण्यात आली आहे. ...