कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी लागू केलेल्या संचारबंदीचा फटका महानगरपालिकेलाही बसत असून, मालमत्ता कराची वसुली मोठ्या प्रमाणात रखडली आहे़ तब्बल १९ कोटी रुपयांची थकबाकी नागरिकांकडे असून, ती वसूल करण्याचे आव्हान मनपा प्रशासनासमोर उभे टाकले आहे़ ...
अर्थव्यवस्थेतील कोंडी आणि कोविड -१९ या साथीच्या आजारामुळे संपूर्ण देशात केंद्र सरकारचा कर महसूल कमी होत असतानाही नागपूर विभागात प्रत्यक्ष कर संकलनात ३५ टक्के वाढ झाली आहे. ...
महानगरात असलेल्या एक लाख ४२ हजार मालमत्तांपासून महापालिकेला ४३ कोटी ४३ लाख ५० हजारांचा महसूल मिळतो. सद्यस्थितीत पाचही झोनमध्ये २३ मार्चपर्यंत २८ कोटी ९९ लाख १७ हजार १४३ रुपयांची वसुली झालेली आहे. मार्च एंडिंगच्या पार्श्वभूमीवर या विभागाद्वारा थकबाकीद ...