अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौत्के हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. तत्पूर्वी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी जाणवेल. परिणामी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कोकण किनारी मुसळधार पाऊस पडेल. म्यानमारने चक्रीवादळाला तौत्के हे नाव दिले आहे. अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे. Read More
Tauktae Cyclone And Gateway of India : समुद्रात उसळलेल्या उंच लाटांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा व गाळ वाहून आला होता. त्यामुळे महापालिकेच्या तब्बल शंभर कामगारांनी या परिसराची साफसफाई करीत दहा ट्रक कचरा साफ करण्यात आला. ...
BJP Nilesh Rane Slams Shivsena Aditya Thackrey Over Tauktae Cyclone in Mumbai Worli : भाजपा नेते निलेश राणे यांनी मुंबईतील पावसाचा एक व्हिडीओ शेअर करून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...
Tauktae Cyclone Update: समुद्र किनारी राहणाऱ्या कोकणी माणसांना मुसळधार पाऊस वादळी वारे हे काही नवे नाहीत. अशी अनेक वादळे आणि पाऊस त्यांनी अनुभवलाय. पण रविवारी सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत जे काही पाहिलं त्याचा केवळ भयावह असाच उल्ले ...
पणजीपासून अगदी जवळ असलेल्या मेरशी, सांताक्रुझ, व्हडलेभाट ताळगाव व अन्य ठिकाणी वीज पुरवठा शनिवारपासून बंद आहे. बार्देश, डिचोली, सत्तरी, पेडणे अशा तालुक्यांतील ग्रामीण भागातही तीन दिवस वीज नाही. ...