अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौत्के हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. तत्पूर्वी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी जाणवेल. परिणामी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कोकण किनारी मुसळधार पाऊस पडेल. म्यानमारने चक्रीवादळाला तौत्के हे नाव दिले आहे. अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे. Read More
Tauktae Mumbai Navy Rescue News: ओएनजीसीची जहाजे चक्रीवादळात कशी काय अडकली याची चौकशी करण्यासाठी उच्च स्तरीय समिती नेमण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रालयाने तीन सदस्यांची समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत. ...
देवेंद्र फडणवीस यांनी रायगड दौऱ्यात, चक्रीवादळाने झालेले नुकसान मोठे आहे. राज्य सरकारने तातडीने भरघोस नुकसान भरपाई द्यायला हवी, अशी मागणी केली आहे. ...
Tauktae Cyclone : चक्रीवादळाच्या तडाख्याने दोन दिवस पडलेल्या झाडांपैकी ७० टक्के झाडे ही विदेशी प्रजातींची आहेत. यामध्ये प्रामुख्याने सोनमोहर, गुलमोहर, गुळभेंडी, रेन-ट्री, रॉयल पाम (नॉटल पाम) या झाडांच्या प्रजातींचा समावेश आहे. ...
Tauktae Cyclone in Sindhudurg: मुख्यमंत्री उद्ध ठाकरे हे शुक्रवारी २१ मेला जिल्ह्यात दाखल होत आहेत. तर त्याच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही येत असल्याने आजी-माजी मुख्यमंत्र्यामुळे तौक्ते चक्रीवादळानंतर राजकारण ही ढवळून निघणार आहे. ...