अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौत्के हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. तत्पूर्वी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी जाणवेल. परिणामी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कोकण किनारी मुसळधार पाऊस पडेल. म्यानमारने चक्रीवादळाला तौत्के हे नाव दिले आहे. अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे. Read More
आज दुपारी मुख्यमंत्री राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बैठकीतही आढावा घेणार आहेत. या वादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील 3 हजार 896 ,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 144 आणि रायगड जिल्ह्यातील 8 हजार 380 लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्या ...
विविध ठिकाणी पडलेल्या वृक्ष उचलण्याचे काम ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत सुरू करण्यात आले आहे. या हानित चारचाकी वाहनांसह दुचाकीचे ही नुकसान झालेले आहे. ...
सध्या आलेल्या चक्रीवादळाला म्यानमारने सुचविलेले तौक्ते हे नाव देण्यात आले आहे. यानंतर येणाऱ्या चक्रीवादळांना ओमानचे यास, पाकिस्ताने गुलाब, कतारचे शहीन, सौदीचे जवाद अशी नावे देण्यात येतील ...