अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौत्के हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. तत्पूर्वी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी जाणवेल. परिणामी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कोकण किनारी मुसळधार पाऊस पडेल. म्यानमारने चक्रीवादळाला तौत्के हे नाव दिले आहे. अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे. Read More
Tauktae Cyclone Sindhudurg : तौत्के चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटका हा महावितरणला बसला असून त्यामुळे महावितरणच्या एकूण 460 विद्युत वाहिन्या तुटल्या आहेत. त्यामध्ये 330 लो टेन्शन आणि 130 हाय टेन्शन विद्युत वाहिन्यांचा समावेश आहे. ...
Tauktae Cyclone Sindhudurg : तौत्के चक्रीवादळामुळे जिल्ह्यात सुमारे 5 कोटी 77 लक्ष 45 हजार 117 रुपयांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. नुकसानीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात एकूण 2 हजार 60 घरांचे अंशतः तर 12 घरांचे पुर्णतः नु ...
Tauktae Cyclone Sindhudurg : तौक्ते चक्रीवादळाच्या फटक्यामुळे देवगड तालुक्यातील आनंदवाडी बंदर येथे नांगरून ठेवलेल्या दोन बोटी वाहून गेल्याने बुडाल्या आहेत. या दुर्घटनेमध्ये राजाराम कृष्णा कदम, वय 53, रा. गढीताम्हणे, ता. देवगड या खलाशाचा मृत्यू झाला ...
Tauktae Cyclone in Bhiwandi News : पाण्याच्या टाकीची सध्या दयनीय परिस्थिती झाल्याने मनपा प्रशासन या पाण्याच्या टाकीच्या दुरुस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण असा सवाल देखील काँग्रेस नगरसेवक अर ...
महाराष्ट्र कोरोना संकटाचा सामना करत असताना आता तौत्के चक्रीवादळाच्या संकटालाही सामोरे जावे लागत आहे. राज्य सरकार खंबीरपणे या संकाटलाही तोंड देत आहे. ...
Cyclone Tauktae Video: ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ चा अभिनेता करण कुंद्राने याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. ...
तौत्के चक्रीवादळाचा तडाखा पश्चिम किनारपट्टीला बसल्याने मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत नाही तोपर्यंत या जिल्ह्यांना त्याचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. ...