लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तौत्के चक्रीवादळ

Cyclone Tauktae , मराठी बातम्या

Tauktae cyclone, Latest Marathi News

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौत्के हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. तत्पूर्वी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी जाणवेल. परिणामी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कोकण किनारी मुसळधार पाऊस पडेल. म्यानमारने चक्रीवादळाला तौत्के हे नाव दिले आहे. अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे.
Read More
Tauktae Cyclone: तौक्तेचे २६ बळी, ४९ बेपत्ता तर १८६ जणांची सुखरूप सुटका; अद्यापही शोधमोहिम सुरू - Marathi News | Tauktae Cyclone: 26 victims of Tauktae cyclone, 49 missing and 186 rescued; Still searching | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Tauktae Cyclone: तौक्तेचे २६ बळी, ४९ बेपत्ता तर १८६ जणांची सुखरूप सुटका; अद्यापही शोधमोहिम सुरू

तटरक्षक दलाच्या जवानांचे शाेध व बचावकार्य नेटाने सुरू ...

Tauktae Cyclone: जिथे स्वतःचा हात दिसत नव्हता तिथे पोहोचला नौदलाचा दोरखंड; कसा होता 'तो' थरारक अनुभव - Marathi News | Tauktae Cyclone: Navy rope reached where his own hand could not be seen; Thrilling experience | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Tauktae Cyclone: जिथे स्वतःचा हात दिसत नव्हता तिथे पोहोचला नौदलाचा दोरखंड; कसा होता 'तो' थरारक अनुभव

कसेबसेच वाचलो. देवाचा धावा करत होतो आणि त्याच्या रूपात नौदलाचे जवान आले. ...

Tauktae Cyclone : चक्रीवादळाच्या प्रभावाने मुंबईत कोसळली ८१२ झाडं, कोसळलेल्या झाडांपैकी ७० टक्के विदेशी - Marathi News | Tauktae Cyclone: 812 trees felled in Mumbai due to cyclone, 70 per cent of fallen trees are foreign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Tauktae Cyclone : चक्रीवादळाच्या प्रभावाने मुंबईत कोसळली ८१२ झाडं, कोसळलेल्या झाडांपैकी ७० टक्के विदेशी

Tauktae Cyclone : चक्रीवादळाच्या तडाख्याने दोन दिवस पडलेल्या झाडांपैकी ७० टक्के झाडे ही विदेशी प्रजातींची आहेत. यामध्ये प्रामुख्याने सोनमोहर, गुलमोहर, गुळभेंडी, रेन-ट्री, रॉयल पाम (नॉटल पाम) या झाडांच्या प्रजातींचा समावेश आहे. ...

Tauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळामुळे मीरा भाईंदरमधील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान  - Marathi News | Tauktae Cyclone causes huge loss to farmers in Mira Bhayandar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Tauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळामुळे मीरा भाईंदरमधील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान 

Tauktae Cyclone : आंबा, चिंच, जांभूळ, शेवगा आदी उत्पन्न देणारी अनेक झाडे पडली आहेत. जेणे करून अनेकवर्षांचे भरून न निघणारे नुकसान झाले आहे. ...

Tauktae Cyclone: सिंधुदुर्गातील राजकारण ढवळून निघणार, आजी-माजी मुख्यमंत्री एकाच दिवशी जिल्ह्यात येणार  - Marathi News | Tauktae Cyclone: Politics in Sindhudurg will be stirred, CM Uddhav Thackeray and former CM Devendra Fadanvis will come to the district on the same day | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Tauktae Cyclone: सिंधुदुर्गातील राजकारण ढवळून निघणार, आजी-माजी मुख्यमंत्री एकाच दिवशी जिल्ह्यात येणार 

Tauktae Cyclone in Sindhudurg: मुख्यमंत्री उद्ध ठाकरे हे शुक्रवारी २१ मेला जिल्ह्यात दाखल होत आहेत. तर त्याच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही येत असल्याने आजी-माजी मुख्यमंत्र्यामुळे तौक्ते चक्रीवादळानंतर राजकारण ही ढवळून निघणार आहे. ...

Tauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळाचा तडाखा! पंतप्रधान मोदींची गुजरातसाठी 1000 कोटींच्या मदतनिधीची घोषणा - Marathi News | cyclone tauktae undertook an aerial survey over parts of gujarat and diu to assess situation says modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Tauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळाचा तडाखा! पंतप्रधान मोदींची गुजरातसाठी 1000 कोटींच्या मदतनिधीची घोषणा

Tauktae Cyclone Gujarat And Narendra Modi : तौत्के चक्रीवादळाचा गुजरातला जोरदार तडाखा बसल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वादळग्रस्त भागाची बुधवारी दुपारी पाहणी केली. ...

Tauktae Cyclone: “राज्य सरकारने तातडीने भरघोस नुकसान भरपाई द्यायला हवी”; फडणवीसांची मागणी - Marathi News | bjp devendra fadnavis demands immediate compensation for tauktae cyclone in raigad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Tauktae Cyclone: “राज्य सरकारने तातडीने भरघोस नुकसान भरपाई द्यायला हवी”; फडणवीसांची मागणी

Tauktae Cyclone: नुकसान मोठे आहे. राज्य सरकारने तातडीने भरघोस नुकसान भरपाई द्यायला हवी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ...

'मोदींचा गुजरात दौरा, फडणवीसांचा कोकण, CM साहेब तुम्ही मुंबई तरी करा' - Marathi News | 'Modi's Gujarat tour, Fadnavis' Konkan, CM Saheb, do it in Mumbai', chitra wagh on taukte cyclone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मोदींचा गुजरात दौरा, फडणवीसांचा कोकण, CM साहेब तुम्ही मुंबई तरी करा'

तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे दोन्ही विरोधी पक्षनेते कोकण दौऱ्यावर आहेत. यावरून भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. ...