jyotiraditya scindia : 'मला आशा आहे की विमान कंपनी आपल्या यशस्वी संचानलद्वारे लोकांना जवळ आणण्याचे मिशन पुढे चालू ठेवेल', असेही ज्योतिरादित्य शिंदे म्हटले आहे. ...
Air India To Tata Sons: तब्बल सात दशकांच्या तपानंतर एअर इंडिया (Air India) पुन्हा टाटा समुहाच्या (TATA Group) ताब्यात गेली आहे. टाटा सन्सने सुरु केलेली ही कंपनी सरकारने आपल्या अधिपत्याखाली घेतली होती. पण तब्बल ४६ वर्ष एअर इंडिया कंपनी नफा कमावत होती. ...
Tata sons wins Air India Bid: सरकारने एअर इंडिया विकायला काढली तेव्हा कर्मचाऱ्यांचे हित पाहिले जाईल असे म्हटले होते. परंतू सरकारच्या निर्गुंतवणूकीच्या कार्यक्रमाची जबाबदारी पाहणारे DIPAM चे सचिव तुहिन कांत पांडे यांनी आज यातील काही अटी जाहीर केल्या आ ...
Ratan Tata Tweets "Welcome Back, Air India" After Tata Sons Wins Bid : एअर इंडियासाठी टाटा समूह (TATA Group) आणि स्पाईसजेटच्या (Spicejet) अजय सिंग यांनी बोली लावली होती. टाटा समुहाने यासाठी सर्वाधिक १८ हजार कोटी रूपयांची बोली लावली आणि जिंकली. ...
Nitin Gadkari on Tesla and Tata Motors Electric car: टेस्लाचे मालक एलन मस्क यांनी दोन महिन्यांपूर्वी भारतात सर्वाधिक इंपोर्ट ड्यूटी लावली जात असल्याचे म्हटले होते. तसेच ती कमी करावी असेही म्हटले होते. मस्क यांच्या या विधानावर गडकरी यांनी निशाना साधला ...
टाटा मोटर्सकडून तामिळनाडू आणि गुजरातमधील फोर्डचं युनिट विकत घेण्यासंदर्भात बोलणी सुरू असल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. जर हा व्यवहार झाला तर, टाटा हे अमेरिकेतील दुसरी कंपनी खरेदी करत आहेत. ...