महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार... माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या... क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय... 'लाल किल्ल्यापासून काश्मीरच्या जंगलांपर्यंत भारताला मारले'; पाकिस्तानी नेत्याची विधानसभेत जाहीर कबुली पुणे-कोल्हापूर हायवेवर बॅनरमध्ये दिसणाऱ्या शिक्षिका प्रभा जनार्दन भोसले यांचे निधन; सातारा नजीक होते हॉटेल... काय आहे ही 'टीना', नफा घटला तरीही एलजीचे शेअर्स ४ टक्क्यांनी वाढले; ब्रोकर्सनी दिले मोठे टार्गेट... जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले... राफेलला बदनाम करण्यासाठी..., चीनने भारत-पाक युद्धात एआय फोटो व्हायरल केले, अमेरिकी अहवालात धक्कादायक खुलासा राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय? 'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया Pune Crime: रात्री दीड वाजेची वेळ, हातात कोयते; पुण्यातील रेस्टॉरंटमध्ये गुंडांचा हैदोस, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद सोलापूर : सोलापुरातील सराफ व्यवसायिकाच्या घरावर आयकर विभागाची धाड मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले... दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ
Tata, Latest Marathi News
Ram Mandir TCS: TATA ग्रुपमधील एका बड्या कंपनीला राम मंदिराचा हिशोब पाहण्याचे काम देण्याचा निर्णयही एका बैठकीत घेण्यात आला. ...
Rakesh Jhunjhunwala news: राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला (Rekha Jhunjhunwala) यांची टायटन (Titan) कंपनीत ४.८७ टक्क्यांचा हिस्सा आहे. ...
Tata Motors गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील सर्वात वेगाने वाढणारी ऑटो कंपनी म्हणून पुढे आली असून, हॅचबॅक, सेडान आणि एसयूव्हीसोबतच इलेक्ट्रिक प्रकारातील कारचीही देशात खूप विक्री वाढली आहे. ...
Rakesh Jhunjhunwala यांनी सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये केलेल्या गुंतवणूकीवर एका महिन्यामध्ये १२ ते २० टक्क्यांदरम्यान परतावा मिळाला आहे. ...
SUV sale grow: गेल्या महिन्यात तर जेवढ्या हॅचबॅक आणि सेदान कार मिळून विकल्या गेल्या त्यापेक्षा जास्त कार या एसयुव्ही विकल्या गेल्या आहेत. एसयुव्हीची क्रेझ एवढी वाढली की मार्केट शेअर 40 टक्क्यांवर गेला आहे. ...
TATA ग्रुपच्या १० कंपन्यांनी २०० टक्क्यांपासून ते तब्बल ११९० टक्क्यांपर्यंत Mutual Fund मार्केटमध्ये परतावा दिल्याचे सांगितले जात आहे. ...
Tata Punch on Road Price: टाटाची बहुप्रतिक्षीत Tata Punch ही मायक्रो एसयूव्ही अखेर अधिकृतरित्या लाँच झाली असून कारच्या किमतींचीही घोषणा आज करण्यात आली आहे. जाणून घेऊयात 'टाटा पंच'च्या प्रत्येक व्हेरिअंटची किंमत... ...
Lakme हा ब्रँड आज देशातच नाही, तर जगभरात सर्वांच्या परिचयाचा झाला आहे. परंतु या ब्रँडची सुरूवात कशी झाली ही कहाणीही अतिशय रंजक आहे. ...