लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टाटा

टाटा, मराठी बातम्या

Tata, Latest Marathi News

सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, खरेदीवर 9 लाखांची बचत, पेट्रोल-डिझेलचा पडेल विसर  - Marathi News | tata tigor ev with 306km range can save up to 9 lakh rupees in 5 years | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, खरेदीवर 9 लाखांची बचत, पेट्रोल-डिझेलचा पडेल विसर 

Tata Tigor EV : या कारमध्ये तुम्हाला 300 किमी पेक्षा जास्त रेंज, 4 स्टार सुरक्षा रेटिंग आणि 8 वर्षांची वॉरंटी मिळते.  ...

‘टाटा-एअरबस’चा प्रकल्प नागपुरात येणार, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे सूतोवाच - Marathi News | 'Tata-Airbus' project will come to Nagpur, says Industry Minister Uday Samant | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘टाटा-एअरबस’चा प्रकल्प नागपुरात येणार, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे सूतोवाच

राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू ...

Electric Car: प्रतीक्षा संपली...! 'या' तारखेला लॉन्च होणार देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; जाणून घ्या रेंज - Marathi News | Electric Car The wait is over India's cheapest electric car to be launched on september 28 Know the range | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :प्रतीक्षा संपली...! 'या' तारखेला लॉन्च होणार देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; जाणून घ्या रेंज

Tata Tiago EV ही भारतातील पहिली इलेक्ट्रिक हॅचबॅक असेल. तसेच, ती कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये Tigor EV च्या खाली असेल. ...

यशोगाथा! Bisleri कंपनी काढताना मालकाला लोक म्हणालेले वेडा, पण यशानंतर त्याचं लोकांना लागलं वेड! - Marathi News | tata group proposes to buy stake in bisleri international know the business network and details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :यशोगाथा! Bisleri कंपनी काढताना मालकाला लोक म्हणालेले वेडा, पण यशानंतर त्याचं लोकांना लागलं वेड!

देशात बाटलीबंद पाण्याचे मार्केट २० हजार कोटींपेक्षाही अधिक आहे. टाटा समूहाने बिस्लेरी इंटरनॅशनल या बाटलीबंद पाण्याची विक्री करणाऱ्या कंपनीत हिस्सा घेण्यासाठी चर्चा सुरू केली आहेत.  ...

टाटाच्या कंपनीने कमाल केली; HDFC ला पछाडून देशाची व्हॅल्यूएबल ब्रँड बनली - Marathi News | Tata's TCS company Overtook HDFC to become the country's valuable brand in Kantar BrandZ list | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटाच्या कंपनीने कमाल केली; HDFC ला पछाडून देशाची व्हॅल्यूएबल ब्रँड बनली

सर्व ब्रँड देशांतर्गत आणि जागतिक ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासोबतच भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी मोठी भूमिका बजावत आहेत. ...

Tata Motors Offers : टाटा मोटर्सची शानदार ऑफर, टाटा टियागोसह अनेक कारवर मोठा डिस्काउंट! - Marathi News | tata offering amazing discounts on its car in festive session | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Tata Motor ची शानदार ऑफर, टाटा टियागोसह अनेक कारवर मोठा डिस्काउंट!

Tata Motors Offers : टाटा मोटर्सने सणासुदीच्या हंगामात टाटा टियागो, टाटा टिगोर, टाटा हॅरियर, टाटा नेक्सॉन यांसारख्या कारवर कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंट जाहीर केला आहे.  ...

Electric Car : या कंपनीच्या इलेक्ट्रिक कारची छप्परफाड विक्री; किंमत सर्वात कमी - Marathi News | Electric Car tata motors to mg here is best selling electric car in august 2022 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :या कंपनीच्या इलेक्ट्रिक कारची छप्परफाड विक्री; किंमत सर्वात कमी

Best Selling Electric Car Brands: देशात इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. Tata Motors, MG आणि Hyundai शिवाय, महिंद्रा आणि BYD सारख्या कंपन्याही आता या स्पर्धेत उतरल्या आहेत. ...

टाटा समूहाची बिस्लेरी इंटरनॅशनलमध्ये हिस्सा खरेदी करण्याची योजना; जाणून घ्या... - Marathi News | tata group is planning to buy stake in bisleri international said sources | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा समूहाची बिस्लेरी इंटरनॅशनलमध्ये हिस्सा खरेदी करण्याची योजना; जाणून घ्या...

Tata Group : कंपनी आधीच 'हिमालयन' ब्रँड अंतर्गत बाटलीबंद पाण्याची विक्री करते. ...