टाटा, मराठी बातम्या FOLLOW Tata, Latest Marathi News
उत्तर प्रदेशच्या गाझीपूर औद्योगिक क्षेत्रात बनावट टाटा नमक बनविणारी फॅक्टरीला आज सील ठोकण्यात आले. ...
TATA Group Return : टाटा समूहाच्या कंपन्यांच्या परताव्याच्या आकड्यांवर नजर टाकली तर असे लक्षात येते की, गेल्या ३ वर्षांत टाटा समूहाच्या अनेक कंपन्यांनी गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. ...
पुढील वर्षी फेस्टिव्ह सिझनमध्ये ही कार विक्रीसाठी उपलब्ध असेल. हिची थेट टक्कर टाटा पंच सोबत असणार आहे. ...
हरयाणा सरकारच्या या ई-टेंडर प्रक्रियेला पूर्ण केल्यानंतरच टाटा कंपनीला ही ऑर्डर मिळाली आहे. ...
सीएनजी व्हेरिअंटने या कारची लोकप्रियता आणखी वाढवली आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्यात या कारच्या विक्रीत 190 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. ...
महत्वाचे म्हणजे, टाटा टियागोचे एनआरजी व्हर्जन स्टँडर्ड टियागोच्या तुलनेत अधिक स्टायलिश दिसून येते. ...
टाटा ग्रुपच्या टाटा मोटर्सने गेल्या तिमाहीत जागतिक स्तरावर चांगली कामगिरी केली असून, कंपनीच्या महसुलात मोठी वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. ...
Tata Cars Price Hike: या महिन्यात कंपनी आपल्या Tiago, Tigor, Harrier आणि Safari या चार लोकप्रिय कारवर 65,000 रुपयांपर्यंतची ऑफर देत आहे. ...