लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टाटा

टाटा, मराठी बातम्या

Tata, Latest Marathi News

या SUV नं घेतला अपमानाचा बदला! Nexon-Creta सर्वांनाच दिला मोठा धक्का! - Marathi News | Maruti Suzuki brezza is best selling suv in february 2023 Nexon-Creta shocked everyone | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :या SUV नं घेतला अपमानाचा बदला! Nexon-Creta सर्वांनाच दिला मोठा धक्का!

टाटा नेक्सॉन (Tata Nexon) ही गेल्या बऱ्याच दिवसांपासून देशातील बेस्ट सेलिंग एसयूव्ही होती. ...

टाटा नेक्सॉन, ह्युंदाई क्रेटा...सगळे फेल! साडे सहा लाखांच्या या कारच्या प्रेमात पडला देश... - Marathi News | Tata Nexon, Hyundai Creta...all failed! The country fell in love with this six and a half lakh car... baleno Best Selling Car | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टाटा नेक्सॉन, ह्युंदाई क्रेटा...सगळे फेल! साडे सहा लाखांच्या या कारच्या प्रेमात पडला देश...

Best Selling Car: तशा पहिल्या दहा बेस्ट सेलिंग कारमध्ये मारुतीचा दबदबा असला तरी यावेळी खालच्या नंबरला असणाऱ्या कारने बाजी मारली आहे. ...

दहा लाखांच्या रेंजमध्ये एक-दोन नाहीत, 26 एसयुव्ही, हॅचबॅक येतात; तुम्हाला कोणती घ्यायचीय... पहा लिस्ट - Marathi News | Not one or two in the range of 10 lakhs rs budget, 26 SUVs, hatchbacks come; Which one do you want to buy... See the list | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :दहा लाखांच्या रेंजमध्ये एक-दोन नाहीत, 26 एसयुव्ही, हॅचबॅक येतात; तुम्हाला कोणती घ्यायचीय... पहा लिस्ट

तुमचे बजेट दहा लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्ही आज एसयुव्ही देखील घेऊ शकणार आहात. यामध्ये कॉ़म्पॅक्ट एसयुव्ही, कॉम्पॅक्ट सेदान आणि हॅचबॅक कार आहेत. ...

भारतातील चीनचा दबदबा संपणार; अंबानी-टाटा सामना करणार! अदानी रेसच्या बाहेर - Marathi News | China's hegemony in India will end Ambani-Tata will face Adani keep away from the race | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतातील चीनचा दबदबा संपणार; अंबानी-टाटा सामना करणार! अदानी रेसच्या बाहेर

...मात्र अदानी समूहाने या आर्थिक प्रोत्साहन योजनेपासून दूर राहणेच पसंत केले आहे! ...

Tata च्या 'या' दोन एसयूव्ही महागल्या, 26 व्हेरिएंट देखील केले बंद  - Marathi News | tata harrier and safari price hike up to rs 66000, 26 variants discontinued | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Tata च्या 'या' दोन एसयूव्ही महागल्या, 26 व्हेरिएंट देखील केले बंद 

Tata Harrier & Tata Safari : टाटा मोटर्सने या महिन्यात केलेली ही दुसरी दरवाढ आहे. पहिली दरवाढ महिन्याच्या सुरुवातीला करण्यात आली होती, तेव्हा किमतीत 25,000 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली होती. ...

TATA समुह घेणार मोठा निर्णय! Vistara ब्रँडबाबत एअर इंडियाचा 'हा' प्लॅन - Marathi News | tata group airline air india vistara merger what is impact on brand and deal detail is here | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TATA समुह घेणार मोठा निर्णय! Vistara ब्रँडबाबत एअर इंडियाचा 'हा' प्लॅन

TATA ग्रुपने विस्तारा ब्रँड संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. विस्तारा एअरलाइनचे टाटा समूह एअरलाइन एअर इंडियामध्ये विलीनीकरण झाल्यानंतरही, पूर्ण-सेवा एअरलाइन एअर इंडिया म्हणून ओळखली जाईल. ...

देशभरातील कर्करुग्णांसाठी हक्काचे आश्रयस्थान - Marathi News | A haven of rights for cancer patients across the country | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशभरातील कर्करुग्णांसाठी हक्काचे आश्रयस्थान

१९६८ साली स्थापन झालेल्या या संस्थेमार्फत सीतासदन येथील खोलीत ४ कर्करोग रुग्णांच्या निवासाची व्यवस्था केली जायची. ...

जबरदस्त! TATA'च्या 'या' कंपनीचे १९७९ मध्ये परदेशात उड्डाण, आज ५५ देशात आहे कारभार - Marathi News | tata consultancy services limited presence in 5 continents and 55 countries indian company | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जबरदस्त! TATA'च्या 'या' कंपनीचे १९७९ मध्ये परदेशात उड्डाण, आज ५५ देशात आहे कारभार

TATA ग्रुप देशातला सर्वात मोठा ग्रुप. टाटा समुहाचा भारतातच नाहीतर जगातील अनेक देशात मोठा व्यवसाय आहे. भारतात सुरू झालेला समुह आज जगभरात पोहोचला आहे. ...