लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टाटा

टाटा, मराठी बातम्या

Tata, Latest Marathi News

 दुपारनंतर नफावसूली वाढली, सेन्सेक्स ३५४ अंकांच्या घसरणीसह बंद; जिओ, टाटामध्ये मोठी वाढ - Marathi News | Profit taking surges after afternoon Sensex closes down 354 points huge growth in Jio financial Tata motors adani shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार : दुपारनंतर नफावसूली वाढली, सेन्सेक्स ३५४ अंकांच्या घसरणीसह बंद; जिओ, टाटामध्ये मोठी वाढ

गौतम अदानी समूहाच्या 10 पैकी आठ लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह बंद झाले. पाहा कोणते शेअर्स वधारले, कोणते घसरले. ...

ऑफिसला या, तेव्हाच वाढणार पगार आणि मिळणार प्रमोशन; TCS नं कर्मचाऱ्यांसमोर ठेवली अट - Marathi News | tech giant tcs applied new rule work from office to employees to get promotion and salary hike no work from home | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑफिसला या, तेव्हाच वाढणार पगार आणि मिळणार प्रमोशन; TCS नं कर्मचाऱ्यांसमोर ठेवली अट

देशातील आघाडीची टेक कंपनी टाटा कन्सल्टन्सीनं कर्मचाऱ्यांसमोर पगारवाढ आणि प्रमोशनसाठी एक अट ठेवली आहे. ...

Tata Motors च्या शेअर्सची रेकॉर्डब्रेक कामगिरी; सलग पाचव्या दिवशी दमदार खरेदी - Marathi News | Tata Motors Share Price: Record-breaking performance of Tata Motors shares; Strong buying for the fifth day in a row | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tata Motors च्या शेअर्सची रेकॉर्डब्रेक कामगिरी; सलग पाचव्या दिवशी दमदार खरेदी

Tata Motors Share Price: टाटा मोटर्सने आज विक्रमी उच्चांक गाठला, ज्यामुळे गुंतवणूकदार शेअर्सवर तुटून पडले. ...

Tata Motors ने Maruti Suzuki ला टाकले मागे; शेअरने गाठला उच्चांक, वर्षभरात पैसे दुप्पट - Marathi News | Tata Motors overtakes Maruti Suzuki; Shares hit highs, money doubles in a year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tata Motors ने Maruti Suzuki ला टाकले मागे; शेअरने गाठला उच्चांक, वर्षभरात पैसे दुप्पट

टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे वर्षभरात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले. ...

७२ रुपयांचा शेअर आला ५६८० वर; Tata Group च्या 'या' शेअरनं केलं गुंतवणूकदारांना मालामाल - Marathi News | Tata Investment Corp share rose from Rs 72 to rs 5680 Tata Group s share has made investors rich | Latest business News at Lokmat.com

व्यापार :७२ रुपयांचा शेअर आला ५६८० वर; Tata Group च्या 'या' शेअरनं केलं गुंतवणूकदारांना मालामाल

टाटा समूहाच्या या कंपनीचं मार्केट कॅप 28560 कोटी रुपये आहे. कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिलाय. ...

टाटाची वीज महागणार; वीज ग्राहकांना शॉक बसणार - Marathi News | Tata electricity will be expensive electricity rates will increase in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टाटाची वीज महागणार; वीज ग्राहकांना शॉक बसणार

आता टाटा पॉवरने येत्या आर्थिक वर्षासाठी आयोगाकडे वीज दरवाढीचा प्रस्ताव दाखल केला आहे. ...

रिलायन्स, अदानी, टाटा सगळे सुस्साट...गुंतवणूकदारांची 'बल्ले-बल्ले', छापले 5 लाख कोटी - Marathi News | Share Market News: sensex-soars-over-1000-points-ril-hdfc-bank-ongc-adani-share-top | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्स, अदानी, टाटा सगळे सुस्साट...गुंतवणूकदारांची 'बल्ले-बल्ले', छापले 5 लाख कोटी

देशाच्या अंतरिम अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारात तुफान तेजी पाहायला मिळत आहे. ...

ड्रीम लिस्टिंगनंतर आता TATA च्या कंपनीला बंपर नफा, शेअरमध्ये २ महिन्यांत १३० टक्के वाढ  - Marathi News | Bumper profit for Tata Technologies Ltd Share company after dream listing 130 percent increase in share in 2 months investors huge profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ड्रीम लिस्टिंगनंतर आता TATA च्या कंपनीला बंपर नफा, शेअरमध्ये २ महिन्यांत १३० टक्के वाढ 

गुरुवारी, कंपनीच्या शेअर्समध्ये 1 टक्क्यांनी वाढ होऊन ते 1150 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचले होते. ...