लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टाटा

टाटा, मराठी बातम्या

Tata, Latest Marathi News

रास्तभाव दुकानांमधून होणार लोह व आयोडिनयुक्त मिठाचा पुरवठा! - Marathi News | Iron ore and iodized salt supply will be done in ration shops! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रास्तभाव दुकानांमधून होणार लोह व आयोडिनयुक्त मिठाचा पुरवठा!

वाशिम : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत टाटा ‘ट्रस्ट’मार्फत लोह व आयोडिनयुक्त मिठाचा पुरवठा करण्यास शासनाने मान्यता दर्शविली असून शिधापत्रिकाधारकांना रास्तभाव दुकानांमार्फत त्याचे वितरण होणार आहे. ...

टीसीएसमध्ये फ्रेशर्सना मिळतोय दुप्पट पगार; केवळ एक परीक्षा द्या... - Marathi News | TCS pay double salary for freshers; only one test to pass... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टीसीएसमध्ये फ्रेशर्सना मिळतोय दुप्पट पगार; केवळ एक परीक्षा द्या...

आयटीमध्ये सध्या फ्रेशर्सना 3.5 लाखांचे वार्षिक पगाराचे पॅकेज दिले जाते. टीसीएस याच उमेदवारांना 6.5 लाख रुपये पगार देत आहे.  ...

टीसीएसचा 'कॅम्पस इंटरव्ह्यू' ना रामराम...प्रक्रियाच बदलली - Marathi News | TCS boycott old 'campus interview' hiring process... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :टीसीएसचा 'कॅम्पस इंटरव्ह्यू' ना रामराम...प्रक्रियाच बदलली

टाटा कंसल्टंसी सर्विसेस ही भारतात सर्वाधिक कर्मचारी असलेली कंपनी आहे. यामुळे ही कंपनी मोठ्या प्रमाणावर फ्रेशर्स विद्यार्थ्यांनाही नोकरी देते. ...

टाटा मोटर्सची Tiagoची नवी क्रॉस कार लाँच; पाहा काय केले बदल... - Marathi News | Tata Motors launches Tiago's new cross car; See what has changed ... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टाटा मोटर्सची Tiagoची नवी क्रॉस कार लाँच; पाहा काय केले बदल...

एका वर्षातच टियागोने एक लाखाचा टप्पा ओलांडला होता. यामुळे टाटाने टियागोचा सेदान टिगॉर कार बाजारात आणली होती. ...

महिंद्राची सुंदर मराझ्झो एमपीव्ही लाँच, पाहा फोटो... - Marathi News | Mahindra's beautiful marazzo MPV launched, see photos ... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :महिंद्राची सुंदर मराझ्झो एमपीव्ही लाँच, पाहा फोटो...

या कारची किंमत 9.9 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरु होते. या कारमध्ये चार व्हेरिअंट्स असून सर्वात वरचे मॉडेलची किंमत 13.90 लाख रुपये आहे.  ...

न्यायालयाचा निकाल : टाटा मोटर्स कामगारांना दिलासा - Marathi News | Court Results: Tata Motors Relief for Workers | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :न्यायालयाचा निकाल : टाटा मोटर्स कामगारांना दिलासा

चौकशी समिती ठरवली अयोग्य ...

‘टाटा सन्स’चे खासगीकरण थांबवण्यास लवादाचा नकार - Marathi News | Refusal of arbitration to stop the privatization of Tata Sons | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘टाटा सन्स’चे खासगीकरण थांबवण्यास लवादाचा नकार

न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत सायरस मिस्त्री यांच्यावर त्यांच्या मालकीची हिस्सेदारी विकण्याची जबरदस्ती टाटा सन्सने करू नये, असेही लवादाने म्हटले आहे. ...

शेतकऱ्यांच्या लढ्याला दहा वर्षांनी यश; टाटा पॉवरसाठी अतिरिक्त भूमी संपादन - Marathi News | Ten Years after the fight of farmers; Additional land acquisition for Tata Power | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शेतकऱ्यांच्या लढ्याला दहा वर्षांनी यश; टाटा पॉवरसाठी अतिरिक्त भूमी संपादन

संमती न दिलेल्या शहापूर-धेरंडमधील शेतकऱ्यांची ८७ हेक्टर जमीन मिळणार परत ...