लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टाटा

टाटा, मराठी बातम्या

Tata, Latest Marathi News

आश्चर्य...टाटाची इंडिका कार तब्बल 5.85 लाख किमी चालली - Marathi News | Surprise ... Tata's Indica car runs at 5.85 lakh km without engine work | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आश्चर्य...टाटाची इंडिका कार तब्बल 5.85 लाख किमी चालली

महत्वाचे म्हणजे टाटा इंडिका ही कार भारतातील पहिली पॅसेंजर कार होती. ...

मंदीचा फटका टाटा माेटर्सला ; चिखली प्रकल्पात आठ दिवस उत्पादन बंद - Marathi News | recession is at door steps of tata moters ; chikhali plant shut for eight days | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मंदीचा फटका टाटा माेटर्सला ; चिखली प्रकल्पात आठ दिवस उत्पादन बंद

मंदीचा फटका आता पुण्यातील टाटा माेटर्सला देखील बसला आहे. कंपनीत दाेन टप्प्यांमध्ये आठ दिवस ब्लाॅक क्लाेजर जाहीर करण्यात आला आहे. ...

मारुतीनंतर आता महिंद्रांची वेळ; 1500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले - Marathi News | Mahindra's time after Maruti; Over 1,500 employees were lost there job | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुतीनंतर आता महिंद्रांची वेळ; 1500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले

ऑटोमोबाईल सेक्टरशी जोडधंद्यांमध्ये सुमारे 5 लाख नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. ...

आधीच मंदी, त्यात कर्मचाऱ्यांनी केली कामबंदी; Ashok Leyland अडकली कात्रीत - Marathi News | Ashok Leyland recession; Special offer to the protesting staff from friday | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आधीच मंदी, त्यात कर्मचाऱ्यांनी केली कामबंदी; Ashok Leyland अडकली कात्रीत

अशोक लेलँड ट्रक, टेम्पो, बससारखी अवजड वाहने बनविते. ...

सर्वच क्षेत्रात इनोव्हेशनला महत्व देण्याची गरज! -  डॉ. श्रीहरी मांडवगणे - Marathi News | The importance of innovation in all areas! - Dr. Shreehari Pandharinath Mandavgane | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सर्वच क्षेत्रात इनोव्हेशनला महत्व देण्याची गरज! -  डॉ. श्रीहरी मांडवगणे

प्रत्येकाने इनव्हेंशन आणि इनोव्हेशन दृष्टीकोनातून विचार करण्याची गरज आहे. देशातील उद्योगक्षेत्रात अनेक बदल घडून येत आहेत. ...

मारुती लाँच करणार इलेक्ट्रीक वॅगन आर; पण तुम्ही खरेदी करू शकणार नाही - Marathi News | Maruti suzuki to launch electric wagon R; But you will not be able to buy | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुती लाँच करणार इलेक्ट्रीक वॅगन आर; पण तुम्ही खरेदी करू शकणार नाही

भारतात नुकतेच पदार्पण करणारी आणि कमी काळात भरपूर बुकिंग मिळविणारी ब्रिटीश कंपनी एमजी मोटर्सनेही इव्ही वाहन आणण्याचा निर्णय घेतला आहे. टाटाने टिगॉरचे ईव्ही मॉडेल लाँच केले आहे. ...

ऑटोमोबाईल कंपन्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही: मोदी - Marathi News | Automobile companies need not panic: Modi | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ऑटोमोबाईल कंपन्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही: मोदी

गेल्याच आठवड्यात भारतीय अर्थव्यवस्था घसरल्याचे वृत्त आल्यानंतर ऑटोमोबाईल क्षेत्रात आर्थिक मंदीचे ढगही दाटू लागले आहेत. ...

मारुती सुझुकीलाही मंदीचा विळखा; 1000 कर्मचाऱ्यांची कपात - Marathi News | Maruti Suzuki also faces a recession; 1000 employees lost jobs | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुती सुझुकीलाही मंदीचा विळखा; 1000 कर्मचाऱ्यांची कपात

मारुती सुझुकीने कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. तसेच नवीन भरतीवरही बंदी आणली आहे. ...