लोकमतच्या टीमने ही डिझेल मॅन्युअल एसयुव्ही कार जवऴपास 800 किमी खड्ड्यांचा रस्ता, एक्स्प्रेस हायवे, डोंगर उताराच्या घाटातील रस्त्यावरून चालविली. कारचा पीकअप, सस्पेंन्शन, कंट्रोल आदी गोष्टी यावेळी अनुभवायला मिळाल्या. ...
टाटा मोटर्सने दोन वर्षांपूर्वी कॉम्पॅक्ट एसयुव्ही लाँच केली. सुरुवातीला 4 स्टार सुरक्षा मिळविणाऱ्या या कारमध्ये बदल करण्यात आले. लोकमतच्या टीमने ही कार खड्ड्यांचे, चकचकीत रस्त्यांवर 600 किमी चालविली. ...