लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टाटा

टाटा, मराठी बातम्या

Tata, Latest Marathi News

सलग दुसऱ्या दिवशी बाजार रेड झोनमध्ये बंद! टाटाच्या या कंपनीचा शेअर सर्वाधिक घसरला, टॉप गेनर कोण? - Marathi News | Market closed in red zone for second consecutive day! Shares of this Tata company fell the most, who was the top gainer?stock market closing sensex and nifty settled in red know top losers and gainers stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सलग दुसऱ्या दिवशी बाजार रेड झोनमध्ये बंद! टाटाच्या या कंपनीचा शेअर सर्वाधिक घसरला, टॉप गेनर कोण?

Share Market : आज सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार घसरणीसह बंद झाले. आज, सेन्सेक्स २१३.१२ अंकांच्या घसरणीनंतर ७८,०५८ च्या पातळीवर बंद झाला. ...

'आयुष्य जिथून सुरु झालेले पुन्हा तिथेच...'; टाटा मोटर्समध्ये जनरल मॅनेजर होताच शंतनूची भावूक पोस्ट - Marathi News | 'Life begins where it all began...'; Ratan tata's close aid Shantanu Naidu's emotional post after becoming General Manager at Tata Motors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'आयुष्य जिथून सुरु झालेले पुन्हा तिथेच...'; टाटा मोटर्समध्ये जनरल मॅनेजर होताच शंतनूची भावूक पोस्ट

Shantanu Naidu Job: रतन टाटांचे नुकतेच निधन झाले तेव्हा त्यांनी बनविलेल्या मृत्यूपत्रात शंतनूला शिक्षणासाठी दिलेले कर्जही त्यांनी माफ केले होते. ...

१४९९ रुपयांत देशांतर्गत कुठेही विमान प्रवास! 'या' कंपनीचा नमस्ते वर्ल्ड सेल सुरू; ऑफर किती काळ वैध? - Marathi News | air india launches namaste world sale one way domestic fares start from inr 1499 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१४९९ रुपयांत देशांतर्गत कुठेही विमान प्रवास! 'या' कंपनीचा नमस्ते वर्ल्ड सेल सुरू; ऑफर किती काळ वैध?

namaste world sale : येत्या दिवसांत तुमचा विमानाने प्रवास करण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. एका विमान कंपनीने नमस्ते वर्ल्ड सेल आजपासून सुरू केला आहे. ...

अर्थसंकल्पीय आठवड्यात रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला सर्वात मोठा तोटा; २८ हजार कोटींचा फटका - Marathi News | ratan tatas favorite company TCS suffered the biggest loss in the budget week read report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्पीय आठवड्यात रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला सर्वात मोठा तोटा; २८ हजार कोटींचा फटका

ratan tata : देशातील १० प्रमुख कंपन्यांपैकी ७ कंपन्यांनी ६ व्यापार दिवसांत प्रचंड नफा कमावला. ७ कंपन्यांच्या एकत्रित मार्केट कॅपमध्ये १,८३,३२२.५४ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ...

Budget 2025 : बजेटपूर्वी टाटा समूहाच्या 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी, पाहा काय घोषणा होऊ शकतात - Marathi News | Budget 2025 Shares of Tata Group companies rise before the budget economic survey see what announcements can be made | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बजेटपूर्वी टाटा समूहाच्या 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी, पाहा काय घोषणा होऊ शकतात

Budget 2025: अर्थमंत्री निर्मला सीतारामन शनिवारी म्हणजेच १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यापूर्वी शेअर बाजारात मात्र उत्साह दिसून येतोय. ...

बाजारात गुंतवणूकदारांची निराशा! टाटाचा 'हा' शेअर सर्वाधिक आपटला; कुठे झाली वाढ? - Marathi News | share market closing 30th january 2025 sensex jumped 227 points and nifty jumped 86 points | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात गुंतवणूकदारांची निराशा! टाटाचा 'हा' शेअर सर्वाधिक आपटला; कुठे झाली वाढ?

Share Market : चिनी कंपनी डीपसीकच्या एआय चॅटबॉटचा धुमाकूळ आजही पाहायला मिळाला. आज शेअर बाजारात तीव्र चढउतार पाहायला मिळाले. टाटाचा शेअर गुरुवारी टॉप लुजर ठरला. ...

Tata Motors Ltd Share: 'या' दिग्गज कंपनीचा खराब तिमाही निकाल, शेअर विकण्यासाठी रांगा; एक्सपर्ट म्हणाले, "विका, आणखी..." - Marathi News | Tata Motors Ltd giant auto company s poor quarterly results investors selling share Expert advises to sell | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' दिग्गज कंपनीचा खराब तिमाही निकाल, शेअर विकण्यासाठी रांगा; एक्सपर्ट म्हणाले, "विका, आणखी..."

Tata Motors Ltd Share: सुरुवातीच्या व्यवहारात कंपनीचा शेअर ६८४.२५ रुपयांच्या नीचांकी पातळीवर घसरला. ही त्याची ५२ आठवड्यांची नीचांकी किंमत आहे. ...

टाटाची 'ही' कंपनी बदलणार BSNL चे नशीब; लवकरच देशात 5G लाँच करण्याच्या हालचाली सुरू - Marathi News | tata company change the fate of bsnl make it a leader in the 5g game | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटाची 'ही' कंपनी बदलणार BSNL चे नशीब; लवकरच देशात 5G लाँच करण्याच्या हालचाली सुरू

BSNL 5G Network : टाटा कंपनीने बीएसएनलशी हातमिळवणी केल्यानंतर कंपनीचे चांगले दिवस सुरू झाले आहेत. स्वस्त आणि परवडणाऱ्या दरात रिचार्ज प्लॅनमुळे लाखो मोबाईल ग्राहक बीएसएनलमध्ये पोर्ट करत आहे. ...