लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टाटा

टाटा, मराठी बातम्या

Tata, Latest Marathi News

रतन टाटांनी अखेरचा श्वास घेतलेल्या हॉस्पिटलचं नाव बदलणार? टाटा समुहाची ५०० कोटींची गुंतवणूक - Marathi News | why tata group is investing rs 500 crore into mumbai breach candy hospital | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रतन टाटांनी अखेरचा श्वास घेतलेल्या हॉस्पिटलचं नाव बदलणार? टाटा समुहाची ५०० कोटींची गुंतवणूक

Tata investment in Breach Candy Hospital : दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांनी अखेरचा श्वास घेतलेल्या रुग्णालयात टाटा समुहाने मोठी गुंतवणूक केली आहे. टाटा आता रुग्णालयाचे सर्वात मोठे भागीदार बनले आहे. ...

६ महिन्यांमध्ये ३७% ची घसरण, आता ९३० रुपयांपर्यंत जाऊ शकतात Tata Motors चे शेअर्स - Marathi News | Tata Motors shares fell by 37 percent in 6 months now they can go up to Rs 930 know what expert said | Latest business News at Lokmat.com

व्यापार :६ महिन्यांमध्ये ३७% ची घसरण, आता ९३० रुपयांपर्यंत जाऊ शकतात Tata Motors चे शेअर्स

Tata Motors Share Price: गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात अनिश्चतेचं वातावरण आहे. अनेक दिग्गज शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झालीये. टाटा मोटर्सच्या शेअर्समध्येही मोठी घसरण झाली. ...

महाकुंभामुळे मागणी वाढली अन् टाटा समूहाचा शेअर बनला रॉकेट, किंमत ₹ 10000 च्या पुढे..! - Marathi News | Benares Hotels Ltd Share: Demand increased due to Mahakumbh and Tata Group's share rocketed, price crossed ₹ 10000..! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महाकुंभामुळे मागणी वाढली अन् टाटा समूहाचा शेअर बनला रॉकेट, किंमत ₹ 10000 च्या पुढे..!

Benares Hotels Ltd Share : यावर्षी आतापर्यंत या शेअरने 25.53% परतावा दिला आहे. ...

ऑक्टोबरमध्ये मिळणार पहिली 'मेड इन इंडिया' सेमीकंडक्टर चिप; टाटा ग्रुपची मोठी गुंतवणूक... - Marathi News | First 'Made in India' semiconductor chip to be available in October; Tata Group's big investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑक्टोबरमध्ये मिळणार पहिली 'मेड इन इंडिया' सेमीकंडक्टर चिप; टाटा ग्रुपची मोठी गुंतवणूक...

सेमीकंडक्टर क्षेत्रातही स्वावलंबी होण्याच्या दिशेने भारताची वेगाने वाटचाल सुरू आहे. ...

रतन टाटांच्या सर्वात मोठ्या कंपनीचे रेकॉर्ड तुटणार? २० वर्षानंतर शेअर बाजारात घडणार मोठी घटना - Marathi News | hexaware technology will break the record ratan tata tcs upcoming ipo it sector ipo | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रतन टाटांच्या सर्वात मोठ्या कंपनीचे रेकॉर्ड तुटणार? २० वर्षानंतर शेअर बाजारात घडणार मोठी घटना

Hexaware Technology : दिवंगत रतन टाटा यांची सर्वात मोठी कंपनीचा रेकॉर्ड पुढील आठवड्यात तुटणार आहे. पुढील आठवड्यात शेअर बाजारात आयटी क्षेत्रातील सर्वात मोठा आयपीओ येत आहे. ...

रतन टाटा यांची कोट्यावधी रुपयांची संपत्ती कोण सांभाळणार? पहिल्यांदाच समोर आलं नाव - Marathi News | ratan tata trusts restructured siblings to manage assets | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रतन टाटा यांची कोट्यावधी रुपयांची संपत्ती कोण सांभाळणार? पहिल्यांदाच समोर आलं नाव

ratan tata trusts : दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांची कोट्यावधी रुपयांची संपत्ती कोण सांभाळणार? असा प्रश्न उपस्थित होत होता. आता या वारसदारांची नावे पुढे आली आहेत. ...

रतन टाटांच्या मृत्यूपत्रातून मोहिनी दत्तांना ५०० नाही तर ६५० कोटी रुपये हवेत; टाटा ग्रुपमध्ये डिमांड पाहून उडाली खळबळ - Marathi News | Dispute over Ratan Tata property? ratan tata will executors question one third inheritor mohini mohan duttas claim | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रतन टाटांच्या मृत्यूपत्रातून मोहिनी दत्तांना ५०० नाही तर ६५० कोटी रुपये हवेत; टाटा ग्रुपमध्ये खळबळ

Ratan Tata property : दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्या मृत्यूपत्रात जुन्या सहकारी मोहिनी मोहन दत्ता यांच्या नावाचा उल्लेख आहे. त्यांना जवळपास ५०० कोटी रुपयांची संपत्ती मिळू शकते. ...

Ratan Tata Will: कोण आहे मोहिनी, ज्यांना रतन टाटांनी ५०० कोटी दिले; मृत्युपत्रात उल्लेखाने सगळेच शॉक - Marathi News | Ratan Tata Will: Who is Mohini Mohan Dutta, to whom Ratan Tata gave 500 crores; Everyone is shocked by the mention in the will | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोण आहे मोहिनी, ज्यांना रतन टाटांनी ५०० कोटी दिले; मृत्युपत्रात उल्लेखाने सगळेच शॉक

दत्ता यांना डिसेंबर २०२४ मध्ये मुंबईच्या NCPA इथं आयोजित रतन टाटा यांच्या जयंतीदिवशी झालेल्या कार्यक्रमाला निमंत्रित केले होते ...