गृहमंत्री म्हणाले, देशात 'झुंडशाही' (Mobocracy) कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही. हिंसाचार किंवा महामार्ग रोखून आपल्या मागण्या मान्य करून घेण्याची पद्धत आता संपली आहे. तक्रारी केवळ कायदेशीर आणि संस्थात्मक माध्यमातूनच मांडल्या जाव्यात. ...
तब्बल १७ वर्षांच्या निर्वासनानंतर तारिक रहमान हे लंडनहून बांगलादेशात परतले आहेत. बांगलादेशात पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर, ते बांगलादेशच्या नव्या चहऱ्याच्या रुपात समोर आले आहेत. ...
महत्वचे म्हणजे, २०२४ मधील विद्यार्थी आंदोलनानंतर आणि शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर बांगलादेशात पहिल्यांदाच निवडणूक पार पडली. या निवडणुकीत शेख हसीना यांचा 'आवामी लीग' पक्ष मैदाना बाहेर होता. ...