राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
कवी कुमार आझाद मूळचे बिहार मधील सासाराम मधील गॊरक्षणी गावाचे होते. त्या गावात एकदा एका कामासाठी अभिनेत्री टूनटून आल्या होत्या. त्यांनी कवी आझाद कुमार यांना पाहून ते प्रसिद्ध अभिनेते होणार असे भाकीत त्यावेळीच केले होते. ...
डॉ हाथी म्हणजेच कवी कुमार आझाद खाण्याचे शौकीन असल्याचे तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत दाखवण्यात आले होते. ते खऱ्या आयुष्यात देखील खाण्याचे शौकीन असल्याने त्यांनी काठी रोल या पदार्थाचे दुकान मीरा रोड आणि मालाड येथे सुरु केले होते. ...
कवी कुमार आझाद यांना तारक मेहता मुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. ते एक चांगले कलाकार असण्यासोबतच एक चांगले कवी होते. त्यांच्या कवितांचे पुस्तक देखील प्रकाशित झाले होते. ...
तारक मेहता का उल्टा चष्मा फेम डॉ हाथी म्हणजेच कवी कुमार आझाद यांनी नुकताच मीरा रोड मधील रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. हृदय विकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. ...
दिशा वाकानी म्हणजेच प्रेक्षकांची लाडकी दया गेल्या अनेक महिन्यांपासून तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतून गायब आहे. ती मालिकेत केव्हा परतेल याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. ...