लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तारा सुतारिया

तारा सुतारिया, मराठी बातम्या

Tara sutaria, Latest Marathi News

‘स्टुडंट आॅफ द ईअर2’मधून बॉलिवूड डेब्यू करणार असणारी तारा सुतारिया अभिनेत्री, गायिका आणि डान्सर आहे. तिने क्लासिकल बॅले, मॉडर्न डान्स आणि लॅटिन अमेरिकन डान्सची यूके येथे ट्रेनिंग केले आहे. त्याचबरोबर ‘तारे जमीं पर, गुजारिश आणि डेविड’ यासारख्या चित्रपटांमध्ये  डबिंगही केले आहे. ताराने व्हिडीओ जॉकी (व्हीजे) म्हणून डिज्नीमध्येही काम केले आहे.
Read More
अफेअरच्या चर्चांवर पहिल्यांदाच तारा सुतारियाने सोडले मौन, दिले हे सडेतोड उत्तर - Marathi News | Tara Sutaria Finally Reveals If She is dating someone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अफेअरच्या चर्चांवर पहिल्यांदाच तारा सुतारियाने सोडले मौन, दिले हे सडेतोड उत्तर

अफेअरच्या चर्चांवर तारा सुतारियाचे म्हणणे काय आहे हे तिने लोकमतशी बोलताना नुकतेच सांगितले. ...

तारा सुतारियासोबत बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार हा स्टारकिड, बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याचा आहे मुलगा - Marathi News | Ahan shetty ready for his bollywood debut with tara sutaria | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तारा सुतारियासोबत बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार हा स्टारकिड, बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याचा आहे मुलगा

निमार्ता साजिद नाडियादवाला त्याला बॉलिवूडमध्ये लाँच करणार आहे ...

Marjaavaan Trailer : सूडाची कथा आणि त्याला रितेश व सिद्धार्थच्या दमदार अ‍ॅक्शनचा तडका - Marathi News | Siddharth Malhotra, Ritesh Deshmukh and Tara Sutariya's Movie Marjaavaan Trailer is out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Marjaavaan Trailer : सूडाची कथा आणि त्याला रितेश व सिद्धार्थच्या दमदार अ‍ॅक्शनचा तडका

सिद्धार्थ मल्होत्रा, रितेश देशमुख व तारा सुतारियाच्या अभिनयानं सजलेला चित्रपट मरजावांचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. ...

‘या’ अभिनेत्रींनी कमी वयातच बॉलिवूडमध्ये घेतली उंच भरारी! - Marathi News | successful youngest-actresses-of-the-bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘या’ अभिनेत्रींनी कमी वयातच बॉलिवूडमध्ये घेतली उंच भरारी!

बॉलिवूडमध्ये आज अभिनेत्यांबरोबरच अभिनेत्रींचाही बोलबाला सुरू आहे. अशातच बॉलिवूडमध्ये काही अभिनेत्र्या अशा आहेत ज्यांनी कमी वयात एक मोठे यश संपादन केले आहे. आज आपण अशाच अभिनेत्रींबाबत जाणून घेऊया ज्यांनी अगदी कमी वयात उंच भरारी घेत यशोशिखर गाठले आहे.. ...

सिद्धार्थ मल्होत्राने तारा व कियारासोबतच्या लिंकअपच्या वृत्तावर तोडली चुप्पी - Marathi News | sidharth malhotra talks about link up rumours with tara sutaria and kiara advani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ मल्होत्राने तारा व कियारासोबतच्या लिंकअपच्या वृत्तावर तोडली चुप्पी

सिद्धार्थ मल्होत्रा लवकरच 'जबरिया जोडी' चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...

Photo Viral : हा चेहरा पाहून अनेकांना झाली तैमूर खानची आठवण; ओळखा कोण? - Marathi News | tara sutariya look like a cute angel in her childhood days photo viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Photo Viral : हा चेहरा पाहून अनेकांना झाली तैमूर खानची आठवण; ओळखा कोण?

फोटोतील हा चेहरा पाहून अनेकांना तैमूर खानची आठवण झाली. पण हा फोटो तैमूरचा नाही तर बॉलिवूडमध्ये नुकत्याच पदार्पण करणाऱ्या एका अभिनेत्रीचा आहे. ...

SOTY 2 : भाई दिमाग खोखला है क्या एकदम...! लोकांनी घेतला आदित्य सीलचा क्लास!! - Marathi News | SOTY 2: Aditya Seal gets trolled for comparing Student of the Year 2 to Avengers, netizens call him ‘foolish’ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :SOTY 2 : भाई दिमाग खोखला है क्या एकदम...! लोकांनी घेतला आदित्य सीलचा क्लास!!

कुणी ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’शी ‘स्टुडंट आॅफ द इअर 2’ची तुलना केली तर काय होईल? लोक तुलना करणा-याला वेड्यात काढतील. अभिनेता आदित्य सील याला लोकांनी असेच वेड्यात काढले आहे. ...

SEE PICS: ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’चे ते स्वप्नवत कॉलेज; कॉलेज नव्हे तर आहे सरकारी इमारत!! - Marathi News | Making of the sets of Tiger Shroff starrer Student Of The Year 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :SEE PICS: ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’चे ते स्वप्नवत कॉलेज; कॉलेज नव्हे तर आहे सरकारी इमारत!!

‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ या धर्मा प्रॉडक्शनच्या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. सर्वात अधिक चर्चा आहे ती, या चित्रपटाीतल ‘सेंट टेरेसा कॉलेज’ची. स्वप्नातले कॉलेज असे या कॉलेजचे वर्णन करता येईल. ...