लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तारा सुतारिया

तारा सुतारिया, मराठी बातम्या

Tara sutaria, Latest Marathi News

‘स्टुडंट आॅफ द ईअर2’मधून बॉलिवूड डेब्यू करणार असणारी तारा सुतारिया अभिनेत्री, गायिका आणि डान्सर आहे. तिने क्लासिकल बॅले, मॉडर्न डान्स आणि लॅटिन अमेरिकन डान्सची यूके येथे ट्रेनिंग केले आहे. त्याचबरोबर ‘तारे जमीं पर, गुजारिश आणि डेविड’ यासारख्या चित्रपटांमध्ये  डबिंगही केले आहे. ताराने व्हिडीओ जॉकी (व्हीजे) म्हणून डिज्नीमध्येही काम केले आहे.
Read More
Ek Villain Returns Movie Review: पास की फेल? कसा आहे जॉन व अर्जुनचा ‘एक व्हिलेन रिटर्न्स ’? वाचा, रिव्ह्यू  - Marathi News | Arjun Kapoor, John Abraham film Ek Villain Returns Review in marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पास की फेल? कसा आहे जॉन व अर्जुनचा ‘एक व्हिलेन रिटर्न्स ’? वाचा, रिव्ह्यू 

Ek Villain Returns Movie Review: मोहित सूरीचा 'व्हिलन' तब्बल 8 वर्षांनंतर परतला आहे. यावेळी केवळ कथाच नवीन नाही तर स्टारकास्टही पूर्ण नवीन आहे... ...

'एक विलेन'ने नागपूरकरांना क्रेझी केले... - Marathi News | 'Ek Villain' made the people of Nagpur crazy... Arjun Kapoor and Tara Sutaria | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'एक विलेन'ने नागपूरकरांना क्रेझी केले...

Nagpur News  ‘एक विलेन रिटर्न्स’चे कलावंत अर्जुन कपूर आणि तारा सुतारिया यांनी शनिवारी लाेकमत कार्यालयाला भेट दिली. ...

Ek Villain Returns Trailer : ये क्या हो रहा है...! ‘एक विलेन रिटर्न्स’चा ट्रेलर पाहून फॅन्स कन्फ्युज!! - Marathi News | arjun kapoor john abraham Ek Villain Returns Trailer out Twitter Reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ये क्या हो रहा है...! ‘एक विलेन रिटर्न्स’चा ट्रेलर पाहून फॅन्स कन्फ्युज!!

Ek Villain Returns Trailer: जॉन अब्राहम व अर्जुन कपूरच्या ‘एक विलेन रिटर्न्स’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. ...

Heropanti 2 Review : अ‍ॅक्शनचा फसलेला गेम टायगर श्रॉफचा 'हिरोपंती २' - Marathi News | Heropanti 2 review tiger shroff tara sutaria nawazuddin siddiqui starrer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Heropanti 2 Review : अ‍ॅक्शनचा फसलेला गेम टायगर श्रॉफचा 'हिरोपंती २'

जाणून घ्या कसा आहे टायगर श्रॉफ आणि तारा सुतारियाचा Heropanti 2 सिनेमा.. ...

टायगर श्रॉफला पाहताच तरुणीला आली चक्कर; पण तिच्या या कृतीमुळे झाली ट्रोल - Marathi News | heropanti 2 promotion fan fainted after seeing tiger shroff actor hugged her watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टायगर श्रॉफला पाहताच तरुणीला आली चक्कर; पण तिच्या या कृतीमुळे झाली ट्रोल

Tiger Shroff: अलिकडेच टायगरने त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. मात्र, यावेळी त्याला पाहून एका तरुणीला चक्कर आली. ...

फोटोतील ही क्यूट मुलगी आज आहे बॉलिवूडची ग्लॅमरस अ‍ॅक्ट्रेस, तुम्ही ओळखलंत? - Marathi News | tara sutaria childhood photos going viral on internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोतील ही क्यूट मुलगी आज आहे बॉलिवूडची ग्लॅमरस अ‍ॅक्ट्रेस, तुम्ही ओळखलंत?

Guess Who: फोटोतील या क्यूट चिमुरडीला कधीकाळी तुम्ही टीव्हीवर बघितलं असेल. ती मोठी झाली आणि बॉलिवूडमध्ये तिचा धमाकेदार डेब्यू झाला. ...

'तडप'मधील पहिले गाणे 'तुमसे भी ज्यादा' झाले लाँच - Marathi News | The first song from 'Tadap' 'Tumse Bhi Zyada' was launched | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तडप'मधील पहिले गाणे 'तुमसे भी ज्यादा' झाले लाँच

अहान शेट्टी अभिनित 'तडप'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला लोकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. ...

Tadap Trailer Out: जुनूनी इश्क की इंतहा...! अहान शेट्टीच्या ‘तडप’चा ट्रेलर पाहून तुम्हीही म्हणाल ‘ब्लॉकबस्टर’ - Marathi News | Tadap trailer out: Ahan Shetty, Tara Sutaria movie is high on drama | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जुनूनी इश्क की इंतहा...! अहान शेट्टीच्या ‘तडप’चा ट्रेलर पाहून तुम्हीही म्हणाल ‘ब्लॉकबस्टर’

Tadap Trailer Out: बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीचा डेब्यू सिनेमा ‘तडप’ प्रदर्शनासाठी सज्ज आहे आणि आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ...