lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तन्वी व्यास

तन्वी व्यास

Tanvi vyas, Latest Marathi News

  ‘मिस इंडिया अर्थ’चा किताब जिंकणारी तन्वी व्यास ही सुद्धा लग्नबंधनात अडकली. तन्वीने अभिनेता हर्ष नागरसोबत लग्नगाठ बांधली. तन्वीने २००८ मध्ये फेमिना मिस इंडिया अर्थचा किताब जिंकला होता. याशिवाय तामिळ चित्रपटात तिने काम केले आहे. यानंतर  ‘अ स्कँडल’ या बॉलिवूड चित्रपटात ती झळकली.
Read More
माजी ‘मिस इंडिया अर्थ’ तन्वी व्यास लग्नाच्या बेडीत! पाहा, फोटो!! - Marathi News | miss india tanvi vyas ties the knot with actor harsh nagar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माजी ‘मिस इंडिया अर्थ’ तन्वी व्यास लग्नाच्या बेडीत! पाहा, फोटो!!

दीपिका-रणवीर, प्रियांका- निक, ईशा-आनंद, कपिल-गिन्नी यांच्यापाठोपाठ ‘मिस इंडिया अर्थ’चा किताब जिंकणारी तन्वी व्यास ही सुद्धा लग्नबंधनात अडकली. ...