लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तांडव

Tandav Latest News

Tandav, Latest Marathi News

तांडव (tandav) तांडवमध्ये सैफ अली खान, डिम्पल कपाडिया, तिग्मांशू धुलिया, कुमुद मिश्रा, सूनील ग्रोव्हर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या वेबसिरिजचे दिग्दर्शन अली अब्बास जाफरने केले आहे.
Read More
"गोस्वामींविरोधातही भाजप जागोजागी गुन्हे दाखल करणार असतील तर खरे मर्द" - Marathi News | shiv sena saamna criticize bjp over republic tv arnab goswami amazon prime web series tandav controversy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"गोस्वामींविरोधातही भाजप जागोजागी गुन्हे दाखल करणार असतील तर खरे मर्द"

शिवसेनेचा भाजपवर टीकेचा बाण ...

'तांडव' विरोधात राम कदम यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात केला गुन्हा दाखल - Marathi News | Ram Kadam has lodged a case against 'Tandav' Webseries at Ghatkopar police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'तांडव' विरोधात राम कदम यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात केला गुन्हा दाखल

Tandav Webseries : अभिनेता सैफ अली खानचा आरोपी म्हणून समावेश, घाटकोपर पोलिसांकड़ून तपास सुरु ...

'तांडव' काय असतं हे आता चित्रपटसृष्टीतील बदमाशांना दाखवून देऊ : राम कदम - Marathi News | bjp leader ram kadam criticize maharashtra government on amazon prime tandav web series and warns bollywood film industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तांडव' काय असतं हे आता चित्रपटसृष्टीतील बदमाशांना दाखवून देऊ : राम कदम

अनेक ठिकाणी तांडव या वेब सीरिजविरोधात दाखल करण्यात आल्या तक्रारी ...

'तांडव'विरोधात ठिय्या आंदोलन; आमदार राम कदम पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | mumbai police take bjp leader ram kadam in custody for agitation against tandav web series | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'तांडव'विरोधात ठिय्या आंदोलन; आमदार राम कदम पोलिसांच्या ताब्यात

तांडव या वेबसीरिज विरोधात भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार राम कदम यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले होते. यावेळी उपस्थितांनी सरकारविरोधी घोषणाही दिल्या. या प्रकरणी घाटकोपर येथील चिराग नगर पोलिसांनी राम कदम यांना ताब्यात घेतले आहे. ...

'अधर्माचा 'तांडव' रोखण्यासाठी चारही धर्मपीठाच्या शंकराचार्यांनी एकत्र यावं' - Marathi News | 'Shankaracharya of all four Dharmapeethas should come together to stop the orgy of Adharma hindu', says arun govil | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अधर्माचा 'तांडव' रोखण्यासाठी चारही धर्मपीठाच्या शंकराचार्यांनी एकत्र यावं'

तांडव वेब सिरीजबद्दल अनेक ठिकाणी तक्रारी दाखल झाल्यानंतर तसंच विरोध वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर या वेब सीरिजचा निर्माता अब्बास जफरने आपल्या संपूर्ण कास्ट आणि क्रूच्या बाजूनं सर्वांची माफी मागितली ...

'तांडव' वेब सीरिजवरून कंगनाचा संताप; म्हणाली, "जाणूनबुजून ती दृश्य टाकली, तुरुंगात टाका" - Marathi News | kangana ranaut lashes out on saif ali khan bollywood amazon prime tandav says intentionally puts these scenes they should be imprisoned or torture | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तांडव' वेब सीरिजवरून कंगनाचा संताप; म्हणाली, "जाणूनबुजून ती दृश्य टाकली, तुरुंगात टाका"

यापूर्वी वेब सीरिजविरोधात दाखल करण्यात आला होता एफआयआर ...

'तांडव'च्या डायरेक्टर, स्टारकास्टची होणार चौकशी, युपी पोलिसांचे पथक मुंबईकडे रवाना  - Marathi News | Director of 'Tandav', Starcast to be questioned, UP police team leaves for Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'तांडव'च्या डायरेक्टर, स्टारकास्टची होणार चौकशी, युपी पोलिसांचे पथक मुंबईकडे रवाना 

Tandav Webseries : लखनऊच्या हजरतगंज पोलिस स्टेशनमध्ये वेब सीरिजविरोधात एफआयआर नोंदवल्यानंतर चार पोलीस अधिकारी तपासासाठी मुंबईला गेले आहेत. ...

वेब सीरिज 'तांडव'च्या विरोधात लखनौमध्ये FIR दाखल, लावण्यात आले 'हे' आरोप - Marathi News | An FIR has been lodged in Lucknow against the amazon prime web series 'Tandav | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वेब सीरिज 'तांडव'च्या विरोधात लखनौमध्ये FIR दाखल, लावण्यात आले 'हे' आरोप

यापूर्वी काही ठिकाणी हिंदूंच्या भावना दुखावल्या प्रकरणी करण्यात आली होती तक्रार ...