लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तांडव

Tandav Latest News , मराठी बातम्या

Tandav, Latest Marathi News

तांडव (tandav) तांडवमध्ये सैफ अली खान, डिम्पल कपाडिया, तिग्मांशू धुलिया, कुमुद मिश्रा, सूनील ग्रोव्हर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या वेबसिरिजचे दिग्दर्शन अली अब्बास जाफरने केले आहे.
Read More
Sacred Games 3 : ‘सेक्रेड गेम्स ३’ येणार नाहीच...! अनुराग कश्यपने सांगितलं कारण, ‘तांडव’शी आहे कनेक्शन - Marathi News | Sacred Games 3 Anurag Kashyap Reveals Series Has Been Shut Down Tandav Controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सेक्रेड गेम्स ३’ येणार नाहीच...! अनुराग कश्यपने सांगितलं कारण, ‘तांडव’शी आहे कनेक्शन

तुम्हीही ‘सेक्रेड गेम्स’च्या तिसऱ्या सीझनची प्रतीक्षा करत असाल तर ही बातमी तुमची निराशा करणारी आहे. होय, ‘सेक्रेड गेम्स’चा तिसरा सीझन (Sacred Games 3 ) बनणार नाहीये... ...

OTT वर केंद्र सरकारच्या गाईडलाईन्स प्रभावहीन, कंटेंटवर कठोर कायद्याची गरज : सर्वोच्च न्यायालय - Marathi News | Centres guidelines for social media OTT platforms have no teeth says supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :OTT वर केंद्र सरकारच्या गाईडलाईन्स प्रभावहीन, कंटेंटवर कठोर कायद्याची गरज : सर्वोच्च न्यायालय

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं Social Media आणि OTT प्लॅटफॉर्मसाठी जारी केल्या होत्या मार्गदर्शक सूचना ...

'तांडव' फेम परेश पाहुजाला करायचंय बॉलिवूडमध्ये प्लेबॅक सिंगिग, पहिलं सिंगल रिलीज - Marathi News | Paresh pahuja makes singing debut with mascara | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तांडव' फेम परेश पाहुजाला करायचंय बॉलिवूडमध्ये प्लेबॅक सिंगिग, पहिलं सिंगल रिलीज

या म्युझिक व्हिडिओमध्ये सिंगर अकासा सिंगसुद्धा आहे. ...

‘तांडव’ वादाने वाढवली शर्मिला टागोर यांची चिंता,  मुलगा सैफला दिला हा खास सल्ला - Marathi News | sharmila tagore in tension after tandav controversy gives special advice to his son saif ali khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘तांडव’ वादाने वाढवली शर्मिला टागोर यांची चिंता,  मुलगा सैफला दिला हा खास सल्ला

सैफ अली खानच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘तांडव’ या वेबसीरिजने मोठा वाद ओढवून घेतला. हा वाद अद्यापही थांबण्याचे नाव घेत नाहीये. ...

Tandav Row : सुप्रीम कोर्टातील युक्तीवादानंतर कोंकणा सेन म्हणाली, "... चला सर्वांनाच अटक करा?"  - Marathi News | bollywood movie actress konkana sen sharma on supreme court comment tandav amazon prime web series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Tandav Row : सुप्रीम कोर्टातील युक्तीवादानंतर कोंकणा सेन म्हणाली, "... चला सर्वांनाच अटक करा?" 

वेब सीरिजमधून हिंदूंच्या भावना दुखावल्या प्रकरणी अनेक ठिकाणी दाखल करण्यात आला आहे एफआयआर ...

'अभिव्यक्ती स्वातंत्र्य अमर्याद नाही', 'तांडव' वेब सीरिजला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा नाहीच - Marathi News | Tandav row Supreme Court refuses to grant interim protection to web series makers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अभिव्यक्ती स्वातंत्र्य अमर्याद नाही', 'तांडव' वेब सीरिजला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा नाहीच

हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रश्नी वेब सीरिज सापडलीये वादाच्या भोवऱ्यात ...

OMG! तांडवच्या कलाकारांची, दिग्दर्शकाची जीभ छाटणाऱ्याला करणी सेना देणार १ कोटी - Marathi News | Tandav webseries: Now Karni Sena Offers Rs 1 cr For ‘Slitting Tongue’ of Those Insulting Hindu Gods | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! तांडवच्या कलाकारांची, दिग्दर्शकाची जीभ छाटणाऱ्याला करणी सेना देणार १ कोटी

आता करणी सेनेने तांडव वेबसिरिजच्या वादात उडी मारली आहे.  ...

"गोस्वामींविरोधातही भाजप जागोजागी गुन्हे दाखल करणार असतील तर खरे मर्द" - Marathi News | shiv sena saamna criticize bjp over republic tv arnab goswami amazon prime web series tandav controversy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"गोस्वामींविरोधातही भाजप जागोजागी गुन्हे दाखल करणार असतील तर खरे मर्द"

शिवसेनेचा भाजपवर टीकेचा बाण ...