महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय? "सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात बुडालो'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट "आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल "आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले? एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं? भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान 
Tandav Latest News , मराठी बातम्या FOLLOW Tandav, Latest Marathi News  तांडव (tandav) तांडवमध्ये सैफ अली खान, डिम्पल कपाडिया, तिग्मांशू धुलिया, कुमुद मिश्रा, सूनील ग्रोव्हर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या वेबसिरिजचे दिग्दर्शन अली अब्बास जाफरने केले आहे. Read More 
 Tandav Webseries : अभिनेता सैफ अली खानचा आरोपी म्हणून समावेश, घाटकोपर पोलिसांकड़ून तपास सुरु ...  
 अनेक ठिकाणी तांडव या वेब सीरिजविरोधात दाखल करण्यात आल्या तक्रारी ...  
 तांडव या वेबसीरिज विरोधात भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार राम कदम यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले होते. यावेळी उपस्थितांनी सरकारविरोधी घोषणाही दिल्या. या प्रकरणी घाटकोपर येथील चिराग नगर पोलिसांनी राम कदम यांना ताब्यात घेतले आहे. ...  
 तांडव वेब सिरीजबद्दल अनेक ठिकाणी तक्रारी दाखल झाल्यानंतर तसंच विरोध वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर या वेब सीरिजचा निर्माता अब्बास जफरने आपल्या संपूर्ण कास्ट आणि क्रूच्या बाजूनं सर्वांची माफी मागितली ...  
 यापूर्वी वेब सीरिजविरोधात दाखल करण्यात आला होता एफआयआर ...  
 Tandav Webseries : लखनऊच्या हजरतगंज पोलिस स्टेशनमध्ये वेब सीरिजविरोधात एफआयआर नोंदवल्यानंतर चार पोलीस अधिकारी तपासासाठी मुंबईला गेले आहेत. ...  
 यापूर्वी काही ठिकाणी हिंदूंच्या भावना दुखावल्या प्रकरणी करण्यात आली होती तक्रार ...  
 माफी मागेपर्यंत वेब सीरिजवर बहिष्कार टाकण्यात येणार असल्याचा यापूर्वी दिला होता इशारा ...