विधानसभा निवडणुकीपूर्वीच जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. जाधव यांचे राष्ट्रवादीत वजन होते. मात्र त्यांनी तरी देखील राष्ट्रवादी पक्ष सोडला. यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. ...
युतीच्या काळाता पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणारे रामदास कदम, राज्य परिवहन मंडळाचा कारभार पाहणारे रावते, जलसंधारण खातं सांभाळणारे तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळातून डावण्यात आले आहे. तर दीपक केसरकर यांनाही संधी देण्यात आली नाही. ...