लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तानाजी सावंत

Tanaji Sawant Latest News

Tanaji sawant, Latest Marathi News

Maharashtra Politics: “अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही; आम्ही ७ लाखांची गर्दी जमवून दाखवली” - Marathi News | shiv sena shinde group minister tanaji sawant controversial statement on atal bihari vajpayee and balasaheb thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही; आम्ही ७ लाखांची गर्दी जमवून दाखवली”

शिंदे गटाचे नेते आणि मंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...

सत्तांतरासाठी पहिले बंड माझे; शिंदे-फडणवीसांसोबत शंभरावर बैठका झाल्याचा तानाजी सावंत गौप्यस्फोट - Marathi News | Health Minister Tanaji Sawant has revealed that he was the first rebel in the party | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :सत्तांतरासाठी पहिले बंड माझे; शिंदे-फडणवीसांसोबत शंभरावर बैठका झाल्याचा तानाजी सावंत गौप्यस्फोट

शिंदे-फडणवीस यांच्यासमवेत शंभर ते दीडशे बैठका दोन वर्षांत झाल्याचा गौप्यस्फोट आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी परंडा येथे केला.  ...

मोठा गौप्यस्फोट! "मविआ सरकार पाडण्यासाठी १५० बैठका, बंड पुकारणारा मी पहिला आमदार" - Marathi News | Minister Tanaji Sawant's secret burst, 150 meetings were held to topple the Mahavikas Aghadi government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठा गौप्यस्फोट! "सरकार पाडण्यासाठी १५० बैठका, बंड पुकारणारा मी पहिला आमदार"

मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील प्रत्येक आमदाराचे मी मन वळवत होतो आणि उघड माथ्याने हे करत होतो. कुणाला लपवून करत नव्हतो असंही तानाजी सावंत म्हणाले.  ...

'इतके हे मंत्री निर्ढावलेले आहेत'; संभाजीराजेंनीच केली आरोग्यमंत्र्यांची पोलखोल - Marathi News | 'This minister is so desperate'; It was Sambhajiraj who did the polekhol of Tanaji Sawant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'इतके हे मंत्री निर्ढावलेले आहेत'; संभाजीराजेंनीच केली आरोग्यमंत्र्यांची पोलखोल

राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत स्वत:च्या मतदारसंघातील ग्रामीण आरोग्यकेंद्राची सुव्यवस्था ठेवू शकत नाहीत. ...

रुबी हॉलमधील किडनी रॅकेट चौकशीसाठी समिती स्थापन करणार; तानाजी सावंत यांची घोषणा - Marathi News | to set up committee to probe kidney racket in Ruby Hall Announcement by Tanaji Sawant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रुबी हॉलमधील किडनी रॅकेट चौकशीसाठी समिती स्थापन करणार; तानाजी सावंत यांची घोषणा

किडनी रॅकेट मध्ये अनेकांचा सहभाग असून रुबी हाॅस्पिटलच्या कारवाईनंतर हे प्रकरण थंड झाले होते. ...

H3N2 इन्फ्लुएंझा आजाराबाबत सतर्क राहा, आरोग्यमंत्र्यांची सूचना; या जिल्ह्यात प्रादुर्भाव - Marathi News | Be alert for H3N2 influenza disease, an outbreak seen in the district, Says Tanaji Sawant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :H3N2 इन्फ्लुएंझा आजाराबाबत सतर्क राहा, आरोग्यमंत्र्यांची सूचना; या जिल्ह्यात प्रादुर्भाव

राज्यात १३ मार्च अखेर एच१ एन१ बाधित ३०३ रुग्ण आणि एच३एन२ बाधित ५८ रुग्ण आढळून आले आहेत. ...

विधेयक मंजूर... हाफकीनऐवजी आता स्वतंत्र 'महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण' - Marathi News | Bill passed... Decision of Health Department, Establishment of Maharashtra Medical Supplies Procurement Authority | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधेयक मंजूर... हाफकीनऐवजी आता स्वतंत्र 'महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण'

या औषध खरेदी प्राधिकरणाच्या माध्यमातून राज्यातील आरोग्य विभागातर्गंत येणाऱ्या सर्व साहित्याची एकाच ठिकाणी खरेदी करता येणार आहे. ...

महाराष्ट्र राज्य कुष्ठरोग मुक्त करणार; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची घोषणा - Marathi News | Maharashtra state to make leprosy free; Health Minister Tanaji Sawant's announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र राज्य कुष्ठरोग मुक्त करणार; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची घोषणा

उपचाराच्या माध्यमातून राज्य कुष्ठरोग मुक्त करण्याचा निर्धार आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी व्यक्त केला.  ...