Tanaji Sawant Latest News, मराठी बातम्या FOLLOW Tanaji sawant, Latest Marathi News
या बैठकीच्या प्रारंभीच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव, आ.डॉ. राहुल पाटील आणि काँग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर यांनी निधी वाटपावरून पालकमंत्री डॉ. सावंत यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. ...
घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर शिवसैनिकांनी दणाणून सोडला होता... ...
पीपीपी माॅडेलबाबत झडल्या चर्चा... ...
डॉ. सावंत यांच्या उपस्थितीत रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये आरोग्य विभागाची आढावा बैठक होती. ...
राज्यात मिशन गुवाहटीच्या सुरुवातील एकनाथ शिंदेंसह आमदारांची मोठी फौज सूरतमार्गे गुवाहटीला गेली होती. ...
शासनाच्या आरोग्य योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वच पातळ्यांवर काम करावे लागण्याची आवश्यकता ...
काही महिन्यांपूर्वी हाफकीनच्या मुद्द्यावरून सावंत यांची खिल्ली उडविण्यात आली होती ...
मागील काही महिन्यापूर्वी हापकीनच्या मुद्यावरुन तानाजी सावंत यांची खिल्ली उडविण्यात आली होती. ...