तानाजी मालुसरे मावळ्याच्या पराक्रमाची कथा सांगणा-या या चित्रपटाची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. चित्रपटात अजय देवगण, सैफ अली खान, काजोल आणि शदर केळकर यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. येत्या 10 जानेवारी 2020 मध्ये हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे. Read More
अभिनेता अजय देवगण त्याचा आगामी सिनेमा ‘तानाजी-द अनसंग वॉरियर’च्या प्रमोशनसाठी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पोहोचला. पण यादरम्यान असे काही झाले की, सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. ...
तानाजीच्या ट्रेलर लाँचच्यावेळी एका पत्रकाराने छत्रपती शिवाजी महाराजांचा केलेला एकेरी उल्लेख शरद केळकरला खटकला. त्याने पत्रकाराला सडेतोड उत्तर दिले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ...