लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तानाजी

तानाजी, मराठी बातम्या

Tanaji movie, Latest Marathi News

तानाजी मालुसरे मावळ्याच्या पराक्रमाची कथा सांगणा-या या चित्रपटाची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. चित्रपटात अजय देवगण, सैफ अली खान, काजोल आणि शदर केळकर यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. येत्या 10 जानेवारी 2020 मध्ये हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.
Read More
तान्हाजीमधील चुलत्याचा नवा अंदाज, चाहत्यांना सरप्राईज देण्याच्या तयारीत - Marathi News | tanhaji fame kailash waghmare Another surprise to the fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तान्हाजीमधील चुलत्याचा नवा अंदाज, चाहत्यांना सरप्राईज देण्याच्या तयारीत

कैलाशनं 'मनातल्या उन्हान' या मराठी सिनेमातून आपल्या सिनेकारकिर्दीची सुरुवात केली होती. जालना जिल्ह्यातील ’चांदई’ या छोट्याशा खेड्यातून बॉलिवूडपर्यंतचा त्याचा प्रवास हा नक्कीच प्रेरणादायी आहे. ...

'शौर्य गाथेचा भाग बनणं खूप अभिमानास्पद', शरद केळकरनं जागवल्या 'तान्हाजी'च्या आठवणी - Marathi News | 'Very proud to be a part of Shaurya Gathe', memories of 'Tanhaji' evoked by Sharad Kelkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शौर्य गाथेचा भाग बनणं खूप अभिमानास्पद', शरद केळकरनं जागवल्या 'तान्हाजी'च्या आठवणी

शरद केळकरने 'तान्हाजी:द अनसंग वॉरियर' चित्रपटातील फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे. ...

'हा अभिमान काही निराळाच' म्हणत शरद केळकरने 'तान्हाजी'मधील आठवणींना दिला उजाळा - Marathi News | Saying 'this pride is something different', Sharad Kelkar reminisced about 'Tanhaji' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हा अभिमान काही निराळाच' म्हणत शरद केळकरने 'तान्हाजी'मधील आठवणींना दिला उजाळा

शरद केळकरने 'तान्हाजी:द अनसंग वॉरियर' चित्रपटातील फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे. ...

अखेर चर्चा खरी ठरली! ‘आदिपुरुष’ सिनेमात ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता साकारणार लंकेशची भूमिका - Marathi News | Famous actor Saif Ali Khan will play Lankesh role in the movie 'Adipurush' - Director Om Raut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर चर्चा खरी ठरली! ‘आदिपुरुष’ सिनेमात ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता साकारणार लंकेशची भूमिका

काही दिवसांपूर्वीच ओम राऊत यांनी आदिपुरुष या सिनेमाचं पोस्टर रिलीज केले होते. यात सुपरस्टार प्रभास याची मुख्य भूमिका असणार आहे. ...

छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख ऐकला, अन्...; शरद केळकरने सांगितली 'तान्हाजी'च्या सेटवरची गोष्ट - Marathi News | Tanhaji The Unsung Warrior: Sharad Kelkar was SHOCKED when director Om Raut asked him to play Chhatrapati Shivaji Maharaj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख ऐकला, अन्...; शरद केळकरने सांगितली 'तान्हाजी'च्या सेटवरची गोष्ट

'तान्हाजी द अनसंग वॉरियर'मध्ये. या सिनेमात शरदने साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका सगळ्यांनाच भावली. या भूमिकेवर कौतुकाचा वर्षाव झाला. ...

काजोलने शेअर केला 'तान्हाजी'मधील तिचा बेस्ट फोटो, मानले फोटोग्राफरचे आभार - Marathi News | Kajol shared her best photo from Tanhaji Movie, thanks to a photographer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काजोलने शेअर केला 'तान्हाजी'मधील तिचा बेस्ट फोटो, मानले फोटोग्राफरचे आभार

काजोलने तान्हाजी सिनेमातील तिचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ...

नरवीर तानाजी मालुसरेंच्या जन्मस्थळासाठी ५ कोटी; राज्य सरकारची घोषणा  - Marathi News | 5 crore for the birthplace of Narvir Tanaji Malusare; State Government Announcement pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नरवीर तानाजी मालुसरेंच्या जन्मस्थळासाठी ५ कोटी; राज्य सरकारची घोषणा 

अर्थराज्यमंत्री ; उमरठच्या विकासाचा कृती आराखडा तयार करणार ...

Shocking : अजय देवगणने तर खरंच वाट लावली ? काय आहे प्रकरण - Marathi News | Shocking :Ajay Devgn Popularity Increased After Tanhaji Movie-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shocking : अजय देवगणने तर खरंच वाट लावली ? काय आहे प्रकरण

साउथ सुपरस्टार रजनीकांत आपल्या सिनेमाच्या रिलीजवेळी सातव्या स्थावार होते. तर चित्रपट रिलीज झाल्यावर ते सातव्या स्थानावरून पाचव्या स्थानी पोहोचले. ...