'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली? कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले... मुंबईत पावसाने 'लोकल' रोखली! मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द
तानाजी, मराठी बातम्या FOLLOW Tanaji movie, Latest Marathi News तानाजी मालुसरे मावळ्याच्या पराक्रमाची कथा सांगणा-या या चित्रपटाची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. चित्रपटात अजय देवगण, सैफ अली खान, काजोल आणि शदर केळकर यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. येत्या 10 जानेवारी 2020 मध्ये हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे. Read More
'तानाजी' सिनेमातून ही अभिनेत्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. ...
तानाजी मालुसरे चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्य काढून टाकण्यात यावे अशी मागणी त्यांचे 14 वे वंशज प्रसाद मालुसरे यांनी केली आहे. ...
Tanhaji: The Unsung Warrior - अभिनेता अजय देवगणचा तान्हाजी द अनसंग वॉरिअर हा बहुचर्चित सिनेमा मराठी भाषेत देखील प्रदर्शित होणार आहे. ...
अजय देवगणच्या तान्हाजी: द अनसंग वॉरीयर या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. ...
नेहा शर्माने ‘तुम बिन २’, 'क्या सुपर कुल है हम' , 'यंगिस्तान' , 'यमला पगला दिवाना' आदि सिनेमांमध्ये तिने आपल्या दमदार अभिनयाची झलक दाखविली. ...
तानाजीच्या ट्रेलर लाँचच्यावेळी एका पत्रकाराने छत्रपती शिवाजी महाराजांचा केलेला एकेरी उल्लेख शरद केळकरला खटकला. त्याने पत्रकाराला सडेतोड उत्तर दिले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ...
Tanhaji : The Unsung Warrior Movie Trailer : अजय देवगण, सैफ अली खान, काजोल स्टारर ‘तानाजी- द अनसंग वॉरियर’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. ...
Tanhaji The Unsung Warrior Movie : काजोलने सोशल मीडियावर आपला हा लूक शेअर केला आहे. ...